• Fri. Jun 26th, 2026

    पुणे न्यूज

    • Home
    • पुण्यात मिळतेय देशी गायीच्या दुधाचे इन्स्टंट आइस्क्रीम; कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रकल्प

    पुण्यात मिळतेय देशी गायीच्या दुधाचे इन्स्टंट आइस्क्रीम; कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रकल्प

    हर्ष दुधे, पुणे : पुणेकरांना आता देशी गायीच्या दुधापासून बनवलेले इन्स्टंट आइस्क्रीम खाण्याची सुविधा कृषी महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे. बनाना, पेरू, द्राक्ष अशा विविध ‘फ्लेव्हर्स’मध्ये नाममात्र शुल्कात मस्तपैकी आइस्क्रीमची चव…

    पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचं काम रखडलं; महापालिकेची रेल्वे प्रशासनाला विनंती; पण..

    पुणे : पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवरील घोरपडी परिसरातील थोपटे चौकालगत सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे ट्रॅकवर पुलाचा सांगडा उभारणे बाकी आहे. ठेकेदार कंपनीकडून हा सांगडाही…

    पुण्यात वाढले बांगलादेशी घुसखोर, बनावट कागदपत्रांच्या आधारे बिनदिक्कत वास्तव्य, तीन जणांना अटक

    पिंपरी : पुणे आणि परिसरात विनापरवाना राहणारे बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड येथील मोशी परिसरातील बोऱ्हाडेवाडी येथे राहत असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी पथकाने…

    पुणे सायबर पोलिसांना मोठं यश, ऑनलाईन टास्क देत ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठगाला मुंबईत अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने तरुणीला ऑनलाइन टास्क देऊन ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून…

    राम मंदिर लोकार्पणाची तारीख बदलणार? अमित शहांची उपस्थिती, पुण्यात RSSच्या बैठकीत ठरणार प्लान

    पुणे : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या श्रीराम मंदिराचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय समन्वय बैठकीच्या केंद्रस्थानी असेल. राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्ताने संघ परिवारातर्फे हिंदू समाज जागरण अभियान राबवले जाणार…

    Pune News: मुलीच्या प्रसूतीसाठी जाताच महिलेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; तीन तासातच डाव साधला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: एका महिलेच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. संबंधित महिला मुलीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असताना वाघोली येथे हा प्रकार घडला.…

    इंग्रजी माध्यमाकडे ओढा, मराठी माध्यामाच्या काही शाळा इंग्रजी माध्यमात परावर्तीत करणार: अजित पवार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तीत कराव्या लागणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे…

    पुण्यातील महिलेने दिला तिळ्यांना जन्म; आई आणि बाळांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली अपडेट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: औंध जिल्हा रुग्णालय येथे एका गर्भवती महिलेने तीन बाळांना जन्म दिला. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्याने औंध येथील जिल्हा…

    एसटी भरती परिक्षेच्या निकालाला ‘कात्रजचा घाट’; थेट निवड झाल्याने परिक्षा प्रक्रियेवर संशय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून…

    ‘खाकी’च असुरक्षित; महिला पोलीस निरीक्षकावर पोलिस चौकीत हल्ला, पुण्यात खळबळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) अभिरुची पोलिस चौकीच्या आवारात घडली. या…

    You missed