महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल, अजित पवारांच्या घरी बैठक; मविआत जागावाटपाचे सूत्र कसं असणार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज, बुधवारी मुंबईत बैठक होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी…
राष्ट्रवादीचे नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी जाहीरपणे सांगितलंय: देवेंद्र फडणवीस
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेते हे फक्त नावापुरतेच असल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास काढून पाहिल्यास ओबीसी नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याचे…
डंके की चोट पे! स्टेट ट्रान्सपोर्ट बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने १९ जागा जिंकल्या
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप…
Uddhav Thackeray : देवेंद्रजी पातळी सांभाळा; परिवार तुम्हालाही, ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
मुंबई : “आम्ही पाटण्याला विरोधी नेत्यांच्या बैठकीला गेलो, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाओ बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे…
पान टपरीवाल्याचं उत्तर ऐकून ठाकरेंच्या आमदाराला गेम झालाय समजलं, बंडाच्या रात्री काय घडलं?
मुंबई: शिवसेना पक्षात झालेल्या ऐतिहासिक बंडाला येत्या दोन दिवसांमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. या बंडाचे मुख्य सूत्रधार असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अंधारात ठेवून शिवसेनेच्या…
पोस्टर छापताना तळ्यात, झळकताना मळ्यात; मनिषा कायंदेंचा फोटो ठाकरेंच्या बॅनरवरुन कापला
मुंबई : ठाकरे गटाची साथ सोडत विधानपरिषद आमदार अॅड. मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात…
चंद्रशेखर राव यांची ठाण्यात एन्ट्री, थेट एकनाथ शिंदेंना आव्हान? त्या बॅनर्सची जोरदार चर्चा
उल्हासनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून…
मातोश्रीला खरमरीत पत्र धाडत शिशिर शिंदेंचा पक्षाला जय महाराष्ट्र; शिंदे गटाने लावली फिल्डिंग
मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाला पुन्हा खिंडार पडायला सुरुवात झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत ठाकरे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आली आहे. नेमक्या याच मुहूर्तावर ठाकरे…
संजय मंडलिकांची भाजपशी जवळीक; सतेज पाटील स्पष्टच म्हणाले, ”आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला’
कोल्हापूर: लोकसभा जागेसाठी कोल्हापूरमधील दोनपैकी एक जागा लढवावी, अशी भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतलीय. मात्र, महाविकास आघाडीत सध्या मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच जरी सुरू असली तरी तिन्ही पक्षाचे…
Marathi News LIVE Updates: मान्सून खोळंबला, पावसासाठी आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार
आकाशवाणीचे पुणे केंद्र सुरु राहणार पुणे: आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली. त्यामुळे पुणे आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या बातम्या सुरु राहणार आहेत.