• Wed. Sep 16th, 2026

pune police

  • Home
  • बदलीचं सत्र सुरुच, पोलीस अधिकारी तुषार दोषींची बदली, गृह विभागाचा तीन दिवसात नवा निर्णय

बदलीचं सत्र सुरुच, पोलीस अधिकारी तुषार दोषींची बदली, गृह विभागाचा तीन दिवसात नवा निर्णय

Tushar Doshi : पोलीस अधिकारी तुषार दोषी यांच्या बदलीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतला होता. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. ते माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं…

कोण मध्ये आलं तर मारुन टाकू, पुण्यात वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा, कोयत्याचा धाक दाखवत रक्कम लुटली

पुणे: विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होऊ लागले आहे की काय असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे. बाणेर परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील शिवणे परिसरात असलेल्या एका…

Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या: संसर्गजन्य आजारात वाढ, हिवाळ्यात ‘फ्लू’ वाढण्याची कारणे?

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजारांनी डोकेवर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, हातांच्या बोटांवर सूज येणे या प्रकारची लक्षणे सध्या रुग्णांमध्ये आढळून…

ललित पाटील प्रकरण: त्यांच्या मदतीमुळेच ड्रग्ज तस्करी शक्य, पोलिसांना त्या अदृश्य हातांचा शोध

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयात ललित पाटीलला मुक्त वातावरण निर्माण करून देणाऱ्या आणि त्याला रुग्णालयाबाहेर राजरोसपणे सोडणाऱ्या पोलिस आणि ससून रुग्णालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे…

जाळपोळीच्या घटनांनंतर पोलीस अॅक्शमोडवर, नवले पुलावरील आंदोलनप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल

पुणे: मराठा आरक्षण प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा न निघाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ करत सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. मंगळवारी पुणे- बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरही…

मराठा आरक्षण आंदोलनं पेटलं, पुण्यात मुंबई बंगळुरु महामार्ग रोखला, नवले पुलावर टायर पेटवले

पुणे : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवले पुलावर संपूर्ण रस्ता रोखण्यात आला आहे. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळून बंद करण्यात…

Pune Crime: पुणे पोलिसांची धडक कारवाई, १४ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, पुण्यातील प्रख्यात शिक्षणसंस्थेच्या प्रमुखाला अटक

पुणे : कुख्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अटक केल्यानंतर अनेक धागेदोरे समोर येते आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका शैक्षणिक संस्थेचा प्रमुख विनय अर्हना याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. पुणे…

Pune Crime: घरफोडी करणारा पुण्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; असा सापडला जाळ्यात

म. टा. वृत्तसेवा, पुणे (भोर): राजगड आणि हवेली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बंद सदनिका फोडून चोऱ्या करणाऱ्या सराईताला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांना यश आले.अतुल उर्फ अठ्या चंद्रकांत…

कॉलेजमधील वाद चव्हाट्यावर; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

खेड, पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरात हाणामारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात तिथे असणाऱ्या राजगुरू महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात कॉलेज सुटल्यावर सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे…

You missed