ठाकरेंना जे कारण देत सोडलं ते मंत्री,शिंदेंच्या आमदार मंत्र्यांमध्ये अस्वस्थता अन् नाराजी
Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि इतर ३९ आमदारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करुन आणि त्यांचं कारण देत उद्धव ठाकरेंपासून वेगळा झाला होता.
अजित पवारांचं वेगळं पाऊल, उद्धव ठाकरेंपुढं नवा पेच, पुढची वाटचाल कशी निर्णय घ्यावा लागणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले, तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी म्हणूनच टक्कर द्यायची, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरले…
एकेकाळी पवार तिकीट देऊ शकले नव्हते, पण साताऱ्यातील हा आमदार शरद पवारांसोबत राहणार
सातारा : राष्ट्रवादीबाबत शरद पवार यांची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, तसंच उद्या शरद…
५८ पैकी ५२ आमदारांनी साथ सोडली, निवडणुकीत सगळे पडले, किस्सा सांगत पवारांचा थेट इशारा
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…
अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, दादांसोबत कोणी कोणी शपथ घेतली?
मुंबई: राज्याच्या राजकराणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला…
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
अजित पवारांनी तो अल्टीमेटम दिला, पवारांना मान्य होईना, दादांनी अखेर निर्णय घेतलाच! अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ५४ पैकी ४० आमदार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलाय. अजितदादांसारखा कार्यक्षम…
आता फक्त एकच ध्येय, ज्या दिवशी आपलं सरकार येईल, त्यादिवशी बुलडोझर चालवायचा: आदित्य ठाकरे
मुंबई: वांद्र येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखेवर हातोडा चालवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सज्जड इशारा दिला. महानगरपालिकेच्या मस्तीखोर आणि माजलेल्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वांद्रे येथील आपल्या शाखेवर…
शरद पवारांनी ‘तो’ गौप्यस्फोट आत्ताच का केला? विखे-पाटलांनी पवारांच्या गुगलीचं टायमिंग उलगडलं
कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, राष्ट्रवादी हा तळ्यात-मळ्यातील पक्ष असल्याची टीका राज्याचे महसूल…
गुगली फडणवीसांची असो वा शरद पवारांची, विकेट अजितदादांचीच; पदं मिळाली पण शिक्का जाता जाईना
मुंबई: अजितदादा, फडणवीस अन् पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा थांबायचं नावच काढत नाहीयत…उलट गेल्या ४ वर्षांत टप्प्याटप्प्याने नवे खुलासे होऊन याबाबतच्या चर्चांना ऊतच येतोय…फडणवीस अन् शरद पवारांची गेल्या काही तासांतली विधानं याचंच…
मी गुगली टाकली अन् देवेंद्र फडणवीसांची विकेट गेली, पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचं भाष्य
मुंबई: २०१९ साली सत्तासंघर्षाच्या घडामोडी सुरु असताना मी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शरद…