Pune News: नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथी समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे…
मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, संध्याकाळचा मुहूर्त? आमदार निरोपाच्या प्रतीक्षेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता असून, त्यासाठीच्या हालचालींना मंगळवारी रात्री वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच…
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी याचिका मागे घेण्यास परवानगी…
विधानसभेला बारामतीतून अजित पवारांविरोधात कोण उतरणार, रोहित पवार स्पष्टच म्हणाले….
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधून कोणीही निवडून येऊ शकत नाही. मला उमेदवारी दिली तरी मी लढणार नाही. अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे बारामतीकर नाराज असले…
MNS: मनसेचा नेता तडकाफडकी शिवतीर्थवर गेला, राज ठाकरेंना भेटला, सर्व पदं सोडली अन्…
मुंबई: राज्यात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु असल्याने गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी आमदारांचा मोठा गट फोडून पक्षावर दावा…
ठाकरेंच्या शिलेदारांच्या भेटी, नेमक्या कशासाठी? चर्चेनंतर एक मातोश्रीवर, दुसरा शिवतीर्थावर
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. या…
शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी समोर, कोण ठरलं वरचढ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आपले काका यांना आव्हान देऊन स्वतःची वेगळी चूल मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संख्याबळाच्या लढाईत…
अजित पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला; शपथविधीआधीच्या ‘त्या’ पत्रानं शरद पवारांना शह
maharashtra political crisis: राष्ट्रवादी कोणाची यावरुन सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवारांनी ४० आमदारांचं पत्र आयोगाला पाठवलं आहे.
घड्याळाने काटा काढला, की काट्याने घड्याळ काढले हेच कळत नाही’
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला प्रकार किसळवाणा आहे. या किळसवाण्या प्रकाराची सुरुवात शरद पवार यांनी १९७८ साली पुलोदचा प्रयोग करून केली होती, आता शेवटही त्यांच्याकडेच जात आहे,’…
मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,ठाकरेंची पत्रकार परिषद
MVA News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज आणि उद्या मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका असणार आहे. काँग्रेसनं आज बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे देखील भूमिका…