• Sun. Sep 20th, 2026

अजितदादांची राष्ट्रवादी गिळंकृत करण्याचा डाव, उमेश पाटील यांचा रोहित पवारांवर घाणाघात

अजितदादांची राष्ट्रवादी गिळंकृत करण्याचा डाव, उमेश पाटील यांचा रोहित पवारांवर घाणाघात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये सध्या मोठा वाद रंगताना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आता आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलंय. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या प्रत्येक आरोपांना उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. तर रोहित पवार महाराष्ट्राचे व्हिलन बनू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद
Satara News : आमदाराची गाडी असल्याचा बनाव, गाडीवर VIP स्टीकर, पोलिसांनी खाक्या दाखवला अन् सत्याचा उलगडा
घुग्गुसचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed