• Wed. Sep 23rd, 2026

नीट पेपर लीक प्रकरणी काँग्रेस आक्रमक, सोलापुरात मोदींविरोधात घोषणा

नीट पेपर लीक प्रकरणी काँग्रेस आक्रमक, सोलापुरात मोदींविरोधात घोषणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपर फुटीचं प्रकरण भलतंच तापत चाललं आहे. अशातच सोलापुरात युवक काँग्रेसच्या वतीने भाजप कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते थाळी वाजवत भाजप कार्यालयाकडे आले. ‘मोदी वीक, पेपर लीक’ अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed