• Sat. Jun 6th, 2026
    शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टी उतरले रस्त्यावर,  सोलापूर पुणे महामार्ग अडवला

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे सोलापूर महामार्गा अडवून धरला होता. माढा तालुक्यातील अरण याठिकाणी स्वाभिमानीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. याच आंदोलन आदरम्यान पोलीस आणि राजू शेट्टी यांच्यात काही काळ शाब्दिक वाद देखील घडल्याचे पुढे आले आहे. मुंबईतील राजू शेट्टी यांच्या आंदोलनामध्ये देखील पोलीस आणि शेट्टी यांच्यात वाद झाले होते. यानंतर पुन्हा आता माढा तालुक्यात राजू शेट्टी आणि पोलिसात आंदोलनावरून वाद रंगल्याचे दिसत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed