कराड, मुंडेंची माहिती कुठून मिळवली? दमानियांनी सोर्स सांगितला; प्रॉपर्टीवरही थेट बोलल्या
बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये आरोपी वाल्मिक कराड सीआयडीच्या अटकेत आहे. तो मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.…
पवारांचे खासदार दादांच्या NCPच्या वाटेवर; सुळेंना केंद्रात मंत्रिपद? खास माणूस घडवणार पॅचअप?
Ajit Pawar: लोकसभेला ८ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी शपला विधानसभेला केवळ १० जागा मिळाल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शपचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: लोकसभा निवडणुकीत सुसाट कामगिरी…
पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर संदेश लिहिला; भुजबळांनी गुपचूप वाचला, ‘मेसेज’ काय होता?
Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार चाकणमधील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: मंत्रिमंडळात…
तुम्हाला सांगेन का? तुमच्यासमोर रोज ओरडत बसू का? ‘तो’ प्रश्न ऐकताच भुजबळ चिडले, एकदम संतापले
Chhagan Bhujbal: राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये काही अनुभवी नेत्यांचा पत्तादेखील कट झाला. ज्या नेत्यांचा पत्ता कट झाला त्यामध्ये प्रमुख नाव होतं ते…
धनंजय मुंडे आका असतील तर नाव घ्यायला का घाबरता? संजय सिंघानिया, गझनी; धसांच्या उत्तरानं हशा
Dhananjay Munde: बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आहे. कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणात कराडचं नाव…
नवीन वर्षात दादाच्या मनासारखं सर्व होऊ दे ; अजित दादांच्या आईंची पांडुरंगाकडे प्रार्थना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 12:45 pm उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर गाठून विठ्ठलाचं दर्शन घेतलं.माझ्या दादाला, सर्वांना नवं वर्ष चांगलं सुखी सुखी…
कराड ज्या कारमधून आला तिचा मालक कोण? काय करतो? महत्त्वाची माहिती समोर; प्रश्न ऐकताच पळ काढला
Walmik Karad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: बीड जिल्ह्याच्या…
उल्लेख केवळ आमचा का? धसांबद्दल स्पष्टच बोलली प्राजक्ता; ‘तिथे’ कोण कोण होतं? सगळं सांगितलं
Prajakta Mali: तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. पण त्यासाठी आम्हाला बदनाम का करता? तिकडे पुरुष कलाकारदेखील होते. मग नावं केवळ महिला कलाकारांचीच का घेतली जातात? असे प्रश्न प्राजक्तानं विचारले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
बीडमधून कलेक्टर गायब! शासन दरबारी नोंदच नाही!! जितेंद्र आव्हाडांचा भरसभेत सनसनाटी दावा
Jitendra Awhad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमधील गुंडगिरी, दहशत, धाकदपटशा याविरोधात जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीड: मस्साजोगचे…
दादांचा विश्वासू शिलेदार नाराज; अद्याप स्वीकारला नाही मंत्रिपदाचा कार्यभार, परदेशी रवाना
मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला संपन्न झाला. त्यानंतर ६ दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं. यानंतर नव्या मंत्र्यांनी मंत्रालयात जात कार्यभार स्वीकारले. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका विश्वासू शिलेदारानं अद्याप मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेला…