राजकीय हस्तक्षेपामुळे ७/११, मालेगाव स्फोट व दाभोलकर खटल्यात पीडित न्यायाविना; नि DGP बोरवणकर यांचे मत
Mira Borwankar: निवृत्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी राजकीय हस्तक्षेपावर गंभीर आरोप केले. मुंबईतील बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात राजकीय दबावामुळे न्याय मिळवता आला नाही, असे…
साखरझोपेत असतानाच पत्नीला संपवलं, मग स्वत: पोलिसांना शरण; लेकरांचा आधार हरपला
Husband Killed Wife In Jalgaon: चारित्र्यावर संशय आमि माहेरुन पैसे आणण्याचा तगादा, या वादातून एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची भयंकर घटना जळगावात घडली आहे. यानंतर पतीने स्वत: पोलिसांत जात…
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा धुव्वा, दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे ‘वर्षा’वर, फडणवीसांसोबत गुफ्तगू
Maharashtra Politics : सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेले होते. या भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात असून विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : बेस्ट…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
आमदार चिखलीकरांनी केली मुखेड तालुक्यातील पूरग्रस्थ भागाची पाहणी, शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली, शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले, शेकडो…
ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात; भाजपने डिवचलं, पोस्टरवर फक्त उद्धवजींचा फोटो, पण जागा राज ठाकरेंच्या ‘जवळची’
BJP Poster On Uddhav Thackeray : बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळाली नाही, या पराभवामुळे ठाकरे गटाची गेली नऊ वर्षे असणारी सत्ता संपुष्टात आली. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे…
गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट, CA च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला
Chhatrapati Sambhajinagar CA Student ends life : गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू झाला असला, तरी हा आत्महत्येचा प्रकार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र…
विदर्भाला पडला पुराचा वेढा! पर्लकोटा नदीला पूर; शंभरावर गावांचा संपर्क तुटला
Vidarbha Flood News: विदर्भात जोरदार पावसामुळे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. चंद्रपूरमध्येही पुरामुळे वाहतूक…
Mumbai Rain: मुंबईत पावसाचं थैमान, पाण्यात अडकला तर काय कराल? BMC मदतीला धावणार, डायल करा हा नंबर
Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने एक क्रमांक जारी केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,…
Mumbai BEST Election Result: मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा धुव्वा; विजयी 21 उमेदवार कोण? वाचा संपूर्ण यादी
Mumbai News: बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला असून शिवसेना (UBT) आणि मनसे या दोन्ही पक्षांना निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. शशांक राव यांच्या…
वसई- विरार अंधारात बुडाले! पुरस्थिती निर्माण झाल्याने महावितरणचा वीज पुरवठा बंद
Electricity Supply Cut: वसई-विरारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने महावितरणने खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित केला. दोन लाखांहून अधिक ग्राहक दिवसभर वीज नसल्याने त्रस्त होते. सूर्या योजनेच्या पाणीपुरवठा केंद्रांवरही पावसाचा फटका…