• Mon. Jun 29th, 2026

    Satara News

    • Home
    • निराधार मातेला मायेचा आधार; अखेरच्या दिवसात सांभाळ, निधनानंतर उदयनराजे हळहळले

    निराधार मातेला मायेचा आधार; अखेरच्या दिवसात सांभाळ, निधनानंतर उदयनराजे हळहळले

    सातारा: शहरातील राजवाडा चौपाटी येथील बेबी उडुपी या निराधार वृद्धेचे शनिवारी निधन झाले. या वृद्धेला मदतीचा आणि माणुसकीचा हात देणारे उदयनराजे तिच्या निधनाच्या बातमीने हळहळले. तिच्या अखेरच्या काळात आधार देण्याचे…

    Kaas : कास पठारावरील फुलांचा हंगाम संपला पण कोट्यवधी रुपये जमा, यंदा लाखभर पर्यटकांची भेट

    सातारा : जागतिक वारसा स्थान असलेल्या कास पठारावर यंदा निसर्गकृपा चांगली झाल्याने गतवर्षी पेक्षा जास्त फुले बहरली होती. पर्यटकांची संख्या ही दुप्पट झाल्याने कासवर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही चांगला बहर पाहावयास…

    शेतात लागणारी औषधं आणताना नको तेच घडलं, भटक्या कुत्र्यांना वाचवताना दुचाकी घसरली अन्..

    Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कोळेवाडीमधील राजकुमार गायकवाड शेतात लागणारी औषधं आणायला गेले होते. परत येताना भटक्या कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

    मी माझ्या पगारात समाधानी आहे… साताऱ्यात अधिकाऱ्यानं लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 25 Oct 2023, 8:40 pm Follow Subscribe Satara News : सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला बोर्ड…

    मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांना गावबंदीचं लोण साताऱ्यात, वडूथ गावात पहिली ठिणगी

    सातारा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ गावात पडली असून, सातारा…

    कामासाठी बाहेर पडले; दुचाकीवरून जात असताना अनर्थ, अन् माजी सरपंचाच्या जाण्याने गावावर शोककळा

    सातारा: सातारा – लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्याजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून भरधाव येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती महामार्गावर खाली पडली. त्यानंतर…

    बच्चू कडूंची भाजपच्या बड्या नेत्याचं टेन्शन वाढवणारी घोषणा; विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं

    Bacchu Kadu : राज्यातील सत्ताधारी युतीसोबत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी साताऱ्यात जाऊन मोठी घोषणा केली आहे. माण खटाव मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले.

    शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर

    सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…

    लेह येथे बर्फाळ भागातील दुर्घटनेत साताऱ्याचे जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण

    सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) हे जवान शहीद झाले आहेत. लेह येथे सोमवार, दि. ९ रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत…

    पतीसोबत महाबळेश्वरला फिरायला आली, सेल्फी काढताना दरीत कोसळली अन् अनर्थ, सर्व संपलं

    सातारा : महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर…

    You missed