• Mon. Jun 29th, 2026

    पुणे मराठी बातम्या

    • Home
    • Pune News: नवऱ्याचा पगार २६८००, पत्नीला महिन्याला १२ हजारांची पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश

    Pune News: नवऱ्याचा पगार २६८००, पत्नीला महिन्याला १२ हजारांची पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पत्नीचे पालक कमवते असले, तरी पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी ही पतीची असते. पत्नीचे माहेर सधन आहे, म्हणून तिची जबाबदारी टाळता येत नाही,’ असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने पत्नीला…

    पश्चिम पुण्यात मंगळवारी पाणीबाणी, कोणकोणत्या परिसरात पाणी बंद; वाचा सविस्तर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वारजे जलशुद्धीकरण केंद्रातर्गंत येणाऱ्या ‘एसएनडीटी’ (एचएलआर), चतु:शृंगी, सन हॉरिझन, बालेवाडी जकात नाका, ग्रीनझोन; तसेच कोंढवे धावडे पाण्याच्या टाकीवर अवलंबून असणारा परिसराचा पाणीपुरवठा मंगळवारी (२१ नोव्हेंबर)…

    Pune News: पुण्यात बांधकामांसाठी नियमावली, महानगरपालिकेचे प्रमुख उपाय; वाचा सविस्तर

    पुणे : देशाच्या अनेक भागांत सध्या वारे संथ झाले आहेत. मंद वाऱ्यांमुळे स्थानिक पातळीवर हवेत मिसळणारा धूर, धूळ दूर वाहून जात नसल्याने हवेची गुणवत्ता बिघडली आहे. त्याचा फटका पुण्यालाही बसला…

    Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: विद्यापीठ चौकात आजपासून वाहतूक बदल; असे असतील बदल…

    पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीमध्ये आज, शुक्रवारपासून (१० नोव्हेंबर) बदल करण्यात आला आहे.…

    खासगी बसचे अव्वाच्या सव्वा तिकीट? तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’; तक्रार कशी करणार?

    म.टा.प्रतिनिधी, पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित करून दिलेल्या कमाल तिकीट दरापेक्षा अधिक तिकीट वसूल करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांची तक्रार आता प्रवाशांना थेट परिवहन विभागाच्या ‘८२७५३३०१०१’ या ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’…

    माझ्या हयातीत मुलगा CM व्हावा, अजित पवारांच्या आईचं वक्तव्य, दिलीप वळसे-पाटलांची सावध भूमिका

    मंचर,पुणे: राज्याची निवडणूक आणि गाव पातळीवरची निवडणूक यात खूप फरक आहे. त्यामुळे या निवडणुकीशी जोडणे त्याला योग्य नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींसाठी…

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: येत्या गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद; वाचा सविस्तर…

    Pune News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच (२६ ऑक्टोबर) शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेतर्फे वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्यांसह अन्य कामे केली जाणार आहेत.

    मोठी बातमी: पुण्यात मद्यधुंद पीएमपीएल चालकाने राँग वेवरुन बस चालवली, १०-१५ वाहनांना धडक

    पुणे: पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीच्या एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी…

    निसरडी वाट अन् खोल दरी, पण मावळ्यांनी मोहीम फत्ते केलीच! रायरेश्वर पठारावर ट्रॅक्टर उचलून आणला

    म. टा. वृत्तसेवा, भोर: भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व कारागीरांनी अंग मेहनतीने ट्रॅक्टर नेण्यात यश मिळवले आहे. प्रथमच चारचाकी वाहन पठारावर गेल्याने ग्रामस्थांची डोक्यावरची ओझी वाहण्यापासून काही प्रमाणात सुटका…

    पुण्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे विविध सेवा पुरवणारे कर्मचारी सामुहिक बंद पाळणार, कारण…

    म. टा. प्रतिनिधी,पुणे : मोबाईल अ‍ॅप वरुन सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहेत. पण, त्यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे येत्या २५ ऑक्‍टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर…

    You missed