मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे प्रचंड हाल
लोणावळा, पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. सुट्ट्यांमुळे आज सकाळपासूनच माहामर्गावर मोठी वाहतूक कोंडी…
…तेव्हाच मराठा आरक्षण विषय सुटला असता, राष्ट्रवादीचा उल्लेख करत पृथ्वीराजबाबा थेटच बोलले
पुणे : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी आता मराठा…
राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मराठ्यांचा पक्ष, भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा द्या, समर्थक आक्रमक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि वेगळी संघटना स्थापन करावी अशी मागणी बहुजन विकास संघटनेचे बाळासाहेब कापरे यांनी केली आहे. त्यासोबत भुजबळांच्या…
नातवंडांना भेटायचंय तर दीड कोटी दे, बहिणीकडे खंडणीची मागणी, जीवे मारण्याचीही धमकी, पुण्यात खळबळ
मावळ, पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. नातवंडांना भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीकडे लहान भावाने दीड कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. जर पैसे दिले…
भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार, देवेंद्र फडणवीसांकडून जागावाटप, अजित पवारांचं ‘नो कमेंट’
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. मी…
जुन्या वादाचा राग, महिलेला अश्लील शिवीगाळ, कारचीही तोडफोड, वकीलासह वडिलांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : जुन्या वादाच्या कारणातून कारची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.जुन्या वादाच्या कारणातून अश्लील शिवीगाळ करत पार्क केलेल्या कारची काच फोडल्याप्रकरणी वकीलासह त्यांच्या वडिलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा…
संतापजनक ! दोन दिवसांच्या अर्भकाला उघड्यावर टाकलं, शरीरावरही गंभीर जखमा, पुण्यात माणुसकीला काळिमा
पुणे : मुळशी तालुक्यातून मन हेलावणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील अकोले गावाजवळ दोन ते तीन दिवसांचे जिवंत अर्भक सापडले आहे. एवढेच नाही तर त्या…
विद्युतपंप तपासणीसाठी खाली उतरले, काका-पुतण्यासोबत अनर्थ, ३०० फूट खोल बोगद्यात पडल्याने खळबळ
इंदापूर: निरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात इंदापुर तालुक्यातील काझड हद्दीत दोन शेतकरी पडल्याची घटना बुधवारी (दि २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत असून…
वाहतूक नियमभंगाचा दंड तडजोडीने भरण्याची आणखी एक संधी, कधीपासून भरता येणार दंड? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: वाहतूक नियभंगाचा प्रलंबित दंडात नागरिकांना तडजोड करून भरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. येत्या नऊ डिसेंबर रोजी लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. त्याच्या अगोदरपासून म्हणजेच २२…
कोण मध्ये आलं तर मारुन टाकू, पुण्यात वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा, कोयत्याचा धाक दाखवत रक्कम लुटली
पुणे: विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होऊ लागले आहे की काय असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे. बाणेर परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील शिवणे परिसरात असलेल्या एका…