• Fri. Jun 12th, 2026

    suicide news

    • Home
    • चार वर्षांच्या लेकीसह महिलेने आयुष्य संपवलं, पती, दीर अन् सासूवर गुन्हा, इंदापूर हळहळलं

    चार वर्षांच्या लेकीसह महिलेने आयुष्य संपवलं, पती, दीर अन् सासूवर गुन्हा, इंदापूर हळहळलं

    इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथील अश्‍विनी सागर म्हस्के (वय २८) आणि सानवी सागर म्हस्के (वय ४) या मायलेकींचा मृतदेह घरामध्ये एँगलला गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळल्याची घटना घडली…

    विवाहिता १० वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीवर गेली अन् सारं संपलं, कारण वाचून संतापाल

    अहमदनगर: नगर जिल्ह्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. कारण, गेल्या आठवड्याभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेने आपल्या दहा वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे. पाथर्डी…

    ना भांडण, ना कुठली अडचण, घरात सगळे असताना महिलेने आयुष्य संपवलं, लेकींची अवस्था पहावेना

    छत्रपती संभाजीनगर: पैठण रोड नक्षत्रेवाडी येथील ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना रविवार (६ ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दोन मुलींच्या…

    तीन महिन्यांपूर्वी लग्न, नवा संसार सुखाने सुरु होता, अन् मग असं काही घडलं की… जळगाव हादरलं

    जळगाव: जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपवल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या जीवन संपवण्यामागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात…

    दत्तक मुलासोबत चायनीज खाल्ले; व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचलले धक्कादायक पाऊल

    सातारा : वडिलांनी रात्री आठ वाजता मुलाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविला. मात्र, नेट बंद केल्यामुळे तो मेसेज वेळेवर पाहू शकला नाही. दोन तासांनंतर जेव्हा मुलाने मेसेज पाहिला तेव्हा…

    वरिष्ठ अधिकाऱ्याशी भांडण, सैरभैर झालेल्या मुंबईतील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरने फिनेल प्यायलं

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बदली झालेल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सोडत नसल्याने कंटाळलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपर पोलिस ठाण्यात घडली. बाळकृष्ण नाणेकर असे या…

    १० वाजले, लेक-नात उठले नाही, बघतात तर बेडरुमध्ये दोघीही… बापाचा हृदय पिळवटणारा आक्रोश

    नागपूर: बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१…

    मुलगा घरात आला, वडिलांना पाहून किंचाळला; पत्नी आणि आई धावून आली, तोपर्यंत सारं संपलेलं…

    जळगाव:शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश एकनाथ ठाकूर…

    You missed