• Mon. Nov 25th, 2024

    Satara

    • Home
    • माजी उपसभापतींच्या मुलाच्या हत्येचा कट, चौघं निघाले, महिला पोलिसाच्या सतर्कतेने डाव उधळला

    माजी उपसभापतींच्या मुलाच्या हत्येचा कट, चौघं निघाले, महिला पोलिसाच्या सतर्कतेने डाव उधळला

    सातारा : बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाला. त्यानंतर हॉटेलची तोडफोड करून जाणाऱ्या एकाचा खून करण्याचा कट तळबीड पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने उधळून लावला. पोलिसांनी…

    ट्रॅक्टर कालव्यात उलटून मैत्रिणींचा अंत, चौघींवर एकत्रच अंत्यसंस्कार, गावाला घास गोड लागेना

    सातारा : शेतातील काम संपवून कारंडवाडी येथील चार महिला ट्रॅक्टरमधून घरी जात होत्या. यावेळी कालव्यात ट्रॉली पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. शनिवारी घडलेल्या घटनेमुळे शोकसागरात बुडालेले कारंडवाडी गाव अद्याप…

    जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला; दिंडीत सेवा करणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू, वारीत हळहळ

    सातारा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९ वर्ष) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. आज, सोमवारी सकाळच्या…

    लग्नाच्या आठव्या दिवशी बायको माहेरी, फोनवर उडवीउडवी, सत्य समजताच नवरदेव हादरला

    सातारा : विवाह म्हणजे सामाजिक बांधिलकी, विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन, विवाह म्हणजे विश्वास, नातेसंबंध जपणारी व जोडणारी आपली संस्कृती. पण याला हल्लीच्या काळात बट्टा लावण्याची नवीन पद्धत सुरू झाली…

    तीन पिढ्यांवर संकट कोसळलं, बसमधून उतरलेल्या आजी-लेक-नातीला टँकरने चिरडलं

    सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक भीषण अपघात झाला. पुलाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या टँकरने धडक दिली. या धडकेत आई व मुलीचा मृत्यू झाला, तर…

    आठवडाभरापासून शेतकरी बेपत्ता, अचानक मृतदेह सापडला; धक्कादायक कारण समोर

    सातारा: राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच साताऱ्यातून हत्येचं एक प्रकरण समोर आलं आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून आठवडाभरापासून एक व्यक्ती बेपत्ता होता. त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्या…

    जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश

    सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक राहिलेल्या जिवा महाला यांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या या वंशाजांच्या १५ व्या पिढीतील प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या विवाहासाठी…

    सैनिक कुटुंबातील एक खांब निखळला, सातारचे सुपुत्र विजयकुमार जाधव यांचे पुण्यात निधन

    सातारा :साताऱ्याचे सुपुत्र, जवान विजयकुमार पांडुरंग जाधव (वय ३९ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काल सकाळी पुणे येथे सेवेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सैन्य दलातील बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या…

    सातारा-कास मार्गावर भरधाव डंपरचा ब्रेक फेल झाला, डोंगराला धडकून चालकाचा जागीच मृत्यू

    सातारा :साताराशहरापासून जवळच असलेल्या सातारा – कास मार्गावर यवतेश्वर घाटाच्या उतारावर ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपर कठडा तोडून डोंगराला धडकला. या अपघातात डंपरचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास…

    साताऱ्यात खळबळ, लोणंदमध्ये गावठी बॉम्बसदृश्य १७ स्फोटकं, डुकराने खाल्ली, झाला भीषण स्फोट

    सातारा : साताऱ्यातील लोणंद येथे गावठी बॉम्बसदृश्य स्फोटकांचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. एका डुकराने हे स्फोटक खाल्ल्यानंतर स्फोट झाला आणि हे डुक्कर ठार झालं. सकाळी लोक आपापल्या कामात व्यस्त…