• Sat. Sep 21st, 2024

Satara

  • Home
  • यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न ते साताऱ्याची लोकसभा,राष्ट्रवादीचे सातारा कार्याध्यक्ष म्हणाले

यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न ते साताऱ्याची लोकसभा,राष्ट्रवादीचे सातारा कार्याध्यक्ष म्हणाले

संतोष शिराळे, सातारा : देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदान लक्षात घेवून यशवंतराव चव्हाण…

तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल…

चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण माढा मतदारसंघ मोजतोय :रामराजे नाईक निंबाळकर

सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही, असे स्पष्ट मत विधान…

कडाक्याची थंडी, दुरवर पसरलेली धुक्याची चादर अन् हिमकणांचा सडा, महाबळेश्वर गारठले

सातारा: महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून सकाळी दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान वेण्णालेक परिसरात होते. या परिसरातील तापमानाचा पारा जरी उतरला असला, तरी या गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत…

संशयापोटी शाळकरी मुलाचा वडिलांनीच केला खून; पोलिस तपासात समोर आले धक्कादायक कारण

सातारा : हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाच पोलिसांनी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वाठार पोलीस…

लेह येथे बर्फाळ भागातील दुर्घटनेत साताऱ्याचे जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण

सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) हे जवान शहीद झाले आहेत. लेह येथे सोमवार, दि. ९ रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत…

घरचा भेदी… आजी-आजोबांच्या पत्र्याच्या पेटीतला खजिना चोरला, अल्पवयीन नातीच्या कारनाम्याने सारे हैराण

सातारा: हौसमौज करण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या अल्पवयीन नातीनेच आपल्याच घरातील आजी-आजोबाच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. घरफोडी करून चोरीस गेलेले दागिने पुणे येथे विक्री केल्याचा पाचगणी पोलिसांना सुगावा लागताच…

बिबट्याचे दोन बछडे विहिरीत पडले; वनविभागाने अशी घडवली आईची भेट

सातारा : कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे बिबट्याच्या दोन्ही बछड्यांचे मादी बरोबर पुनर्भेट करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले. ही मोहीम रविवारी सायंकाळी राबवण्यात आली. रात्री एक वाजता मादी बिबट्या येऊन पिल्लांना…

माजी उपसभापतींच्या मुलाच्या हत्येचा कट, चौघं निघाले, महिला पोलिसाच्या सतर्कतेने डाव उधळला

सातारा : बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाला. त्यानंतर हॉटेलची तोडफोड करून जाणाऱ्या एकाचा खून करण्याचा कट तळबीड पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने उधळून लावला. पोलिसांनी…

ट्रॅक्टर कालव्यात उलटून मैत्रिणींचा अंत, चौघींवर एकत्रच अंत्यसंस्कार, गावाला घास गोड लागेना

सातारा : शेतातील काम संपवून कारंडवाडी येथील चार महिला ट्रॅक्टरमधून घरी जात होत्या. यावेळी कालव्यात ट्रॉली पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. शनिवारी घडलेल्या घटनेमुळे शोकसागरात बुडालेले कारंडवाडी गाव अद्याप…

You missed