नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना
नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…
किस्सा कुर्सी का! सभा मोदींची अन् मंडपातील खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे; प्रकार घडला कसा?
यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात मोदी दोन लाखांहून अधिक महिलांना संबोधित करतील. मोदींच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षासह…
भाजपविरोधात ३०० जागा लढविल्या तर काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का? ममतांनी काँग्रेसला डिवचलं
वृत्तसंस्था, कोलकाता: ‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का, याविषयी मला शंकाच आहे. मी त्यांना दोन जागा देत आहे, त्या त्यांनी जिंकून दाखवाव्यात. त्यांना अधिक जागा हव्या आहेत.…
मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी परवानगी घ्यायची का? भाजपची मस्ती जनता उतरवेन : पटोले
मुंबई : भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले…
भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ अन् देवरांचा राजीनामा; टायमिंगवर बाळासाहेब थोरात म्हणतात…
अहमदनगर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आज दुपारी ते शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर भाष्य…
भाजपचा एक खासदार मला गुपचूप भेटला अन् म्हणाला…; नागपुरात राहुल गांधींनी सांगितला किस्सा
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागपुरात पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
काँग्रेसचं लोकसभेचं मिशन महाराष्ट्रातून सुरु, १० लाख कार्यकर्त्यांच्या महारॅलीचं प्लॅनिंग
Congress News : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस २८ डिसेंबर असून या दिवशी पक्षाची महारॅली नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला १० लाख काँग्रेस कार्यकर्ते जमतील, असा विश्वास नाना पटोले…
आता देशाला कळले खरे पनौती कोण? देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधीवर टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेच. जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. मोदी हे…
वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र
मुंबई : मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाच्या तीन खांबांना तडे, राहुल गांधींकडून पाहणी
गडचिरोली: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीवर उभारलेल्या मेडीगड्डा-कालेश्वरम धरणाच्या तीन पिल्लरला तडे गेले आहेत. पाणी सोडण्यात येणाऱ्या मोठ्या गेटच्या काही भागाचे काँक्रीट उखडले. प्रकल्पावर उभारलेला पूलही खचल्याने धरणाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह…