• Sat. Sep 19th, 2026

निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी दोन कोटींची ऑफर होती, पण… ; अमर काळेंनी सगळं सांगितलं

निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी दोन कोटींची ऑफर होती, पण… ; अमर काळेंनी सगळं सांगितलं

Maharashtra Times

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी एक गंभीर आणि धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून…देण्यासाठी दोन कोटी रुपयांची ऑफर त्यांना तसेच अनेक उमेदवारांना देण्यात आली होती. काळे यांनी दावा केला की, या ऑफर देणारे थेट राजकीय नेते नव्हते तर…मीडिएटरच्या माध्यमातून आलेले लोक होते असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed