• Mon. Nov 25th, 2024

    pune news live

    • Home
    • शहरावर धुराची काजळी, फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली, प्रदूषणात पुण्याचा पहिला नंबर

    शहरावर धुराची काजळी, फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली, प्रदूषणात पुण्याचा पहिला नंबर

    पुणे: लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी चौफेर झालेली आतषबाजी आणि तापमानात झालेली घट यांमुळे शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण शहरात हवेची गुणवत्ता सरासरी ‘अतिवाईट’ नोंदविण्यात आली. शिवाजीनगर, पाषाण, हडपसर;…

    पुणे पोलिसांच्या कामाचा अजब नमुना, मंगळसूत्रासाठी महिलेला करावा लागला दोन महिने संघर्ष

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये हडपसर ते स्वारगेट प्रवासात एका महिलेने मंगळसूत्र चोरांचा प्रतिकार करीत मंगळसूत्र चोरांच्या हाती जाण्यापासून वाचवले. एवढेच नाही, तर पीएमपीचालक, वाहकाच्या…

    जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा, ४० किलोचा खंडा उचलून तरुणांच्या ताकदी कसरती

    अभिजित बारभाई, जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्यानिमित्त जेजुरी येथील खंडोबा गडावर देवाचा मानाचा खंडा (तलवार) उचलण्याची स्पर्धा बुधवारी सकाळी…

    पुण्यात टँकरला भीषण आग, हवेत मोठे स्फोट, चार स्कूल बस जळाल्या, भीतीमुळे लोकांची पळापळ

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याने मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उठले. त्यामुळे मोठी आग लागल्याचे समोर आलं आहे. आगीचे…

    Weather Forecast: पावसाबाबत IMD ची मोठी अपडेट, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

    पुणे: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.IMD च्या हवामान…

    You missed