एकदा आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा… ठाकरेंनी ललकारलं
नाशिक : हिंदू धर्मासाठी शंकराचार्याचं योगदान काय? असे प्रश्न भाजपमधले काही बाजारबुणगे विचारत आहेत. सनातन धर्मावर कुणी काही बोललं तर भाजपवाल्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. जर भाजप सनातन धर्माला मानत…
मोदींच्या नाशिक दौऱ्यावेळी पाण्यासारखा पैसा खर्च केला, आता हिशेब जुळवताना अधिकाऱ्यांची तारांबळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी शहर सजवा असा फतवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना खर्चासाठी मोकळे रान मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशात संधी शोधत पालिकेच्या…
मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची
PM Narendra Modi Nashik Tour : मोदी काहीसे वळले, अन् त्यांच्या खांद्यावरची शाल घसरली. याची जाणीव होताच, एकनाथ शिंदे यांनी अलगद ती झेलली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर ठेवली.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, PM मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे आज उद्घाटन झाले. हा जगातील १२वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे…
तीन आठवड्यात नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार, पुणेकरांसाठी गुडन्यूज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याचे नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असुन त्याची पाहणी केल्यानंतर काही किरकोळ त्रुटी जाणवल्या आहेत. ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दोन ते…
राईट हँडला शिंदे, लेफ्ट हँडला फडणवीस, अजितदादा पाठीशी; मोदींच्या कारला ‘ट्रिपल इंजिन’
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आगमन झाले. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचले. त्यानंतर निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी रोड शो…
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं
मुंबई: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात विजय हा निश्चित मानला जात होता.…
केंद्रातील मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा पार ‘अडवाणी’ केलाय; कन्हैया कुमारची बोचरी टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची तसेच क्रांतिकारांची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचे काम केंद्रातील आणि…
धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही…
…तर पंतप्रधान मोदी नवी ‘यूनो’ निर्माण करतील: चंद्रकांत पाटील
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे स्थान निर्माण केले असले, तरी अद्याप प्रगत राष्ट्रांच्या ‘यूनो’चे सदस्यत्व देशाला अजून मिळालेले नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास पंतप्रधान…