• Sun. Sep 20th, 2026
मनोज जरांगेंकडून जातीय जनगणनेचं स्वागत; OBC आरक्षणाचा कोटा वाढवा, मोदींना सल्ला

Authored byमानसी देवकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 8:59 pm

केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सरकारने चांगला निर्णय घेतला असं म्हणत जरांगेंनी याचं स्वागत केलं. तसेच आता ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवा अशी मागणी देखील केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed