• Sat. Sep 5th, 2026

nagpur murder case

  • Home
  • नागपूर हादरलं! एका दिवसात तिघांची हत्या, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

नागपूर हादरलं! एका दिवसात तिघांची हत्या, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

नागपूर: उपराजधानीत खुनाची मालिका सुरूच असून पुन्हा तीन खुनांनी शहर हादरले. गेल्या २४ तासांत नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची तर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची हत्या करण्यात आली. आठवडाभरात…

कर्जाचे हफ्ते थकले; मित्राने तरुणाला घरी बोलवलं, नंतर मित्रांच्या साथीनं काढला काटा, काय घडलं?

नागपूर: नागपुरात नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी पदभार स्वीकारून अवघे काही तास उलटले असतानाच वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या दुहेरी हत्येमधील मृतांमध्ये सनी शिरूडकर…

फळभाजी विक्रेता जोरात बोलला, बेकरी चालक संतापला, दुकानातून काठी आणली अन्… नागपूर हादरलं

नागपूर: जोराने बोलला, या क्षुल्लक कारणावरून बेकरी चालकाने काठीने वार करून फळभाजी विक्रेत्याची हत्या केली. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटाटेनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण…

‘बाबा, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’; आईच्या कृत्याने घाबरलेला मुलगा धावत सुटला आणि…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘बाबा, बाबा… आजीचा मर्डर झाला, आजीचा मर्डर झाला, लवकर चला’, अशी आरडाओरड करीत मुलाने वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वृद्धेच्या हत्याकांडाची घटना उघडकीस आली.सासूचा खून केल्याप्रकरणात…

हॉटेलमध्ये तरुणीशी मैत्री, पण नंतर अभिषेकसोबत भयंकर घटना; तरुणीच्या घरी नेमकं काय घडलं?

नागपूर : बेपत्ता तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी प्रेयसीच्या नातेवाईकांवर खुनाचा आरोप केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी बेवारस सापडलेल्या तरुणाचा मृतदेहही…

महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं

नागपूर: उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली.…

You missed