• Sat. Sep 5th, 2026

mumbai goa highway accident

  • Home
  • कॉफीचा चस्का, मुंबई-गोवा हायवेवर स्कॉर्पिओ निघाली, अर्ध्या वाटेत टोईंग व्हॅनची धडक, तिघांचा अंत

कॉफीचा चस्का, मुंबई-गोवा हायवेवर स्कॉर्पिओ निघाली, अर्ध्या वाटेत टोईंग व्हॅनची धडक, तिघांचा अंत

Raigad Scorpio Accident: तेवढ्यात मागून चिपळूण ते पनवेल जाणारी टोइंग व्हॅन क्रमांक MH 14 CM 309 हिने धडक दिल्याने स्कॉर्पिओमधील सहा युवक जखमी झाले असून त्यामधील प्रसाद रघुनाथ नातेकर (वय…

भरधाव ट्रेलर पलटी झाला, महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; क्रेनने वाहनं बाजूला करत २१ जणांना वाचवलं

4 Vehicle Accident on Highway : एकाच वेळी चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. ट्रेलर पलटी झाल्यानंतर तो बस, कार आणि एका आयशरवर धडकला. या तब्बल २१ जण जखमी झाले.…

मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, एसटी आणि टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

प्रसाद रानडे, रायगड : मुंबई – गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी येथे एसटी महामंडळाच्या महाड – बोरिवली गाडीचा अपघात झाला. निडी येथील इन्फिनिटी गॅसेस या कंपनी समोरील महामार्गावर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या…

पती आजारी, संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पादचाऱ्यांना उडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशाच एका भीषण अपघातात आज सकाळी लांजा येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…

दिवाळीसाठी पाहुण्यांकडे गेले, माघारी परतताना काळाचा घाला, हायवेवरील मिडलकटमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आल्याने अपघात वाढले आहेत. दुचाकी आणि कारची धडक झाल्याने दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुंबई-गोवा महामार्ग अपघात; जखमी संकेशची मृत्युशी झुंज अपयशी, महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरात पॉवर हाऊसजवळ लोकमान्य टिळक चौकात याआधीही अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आजवर दुर्दैवाने दोन जणांना आपले प्राण गमवावे…

भावकीतील कार्य आटपून परतताना खडतर कुटुंबावर काळाचा घाला; अचानक टायर फुटला, अन् अनर्थ घडला

रायगड: मुंबई – गोवा हायवेवर शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८च्या दरम्यान मुंबईवरून माणगावच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार क्रमांक MH ०५ X ८८४३ ही पोटनेर गावच्या हद्दीत आली असता…

मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, बसची अनेक वाहनांना धडक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

रत्नागिरी : रत्नागिरीजवळ हातखंबा येथे तीव्र उतारावर खासगी लक्झरी बसचा ब्रेक फेल झाला. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडला आहे. आज सकाळी हा अपघात झाला. हातखंबा येथे दर्ग्याजवळील उतारावर…

मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बसला अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, डिव्हायडरला धडकून बस उलटली

महाड, रायगड : मुंबई गोवा महार्गावर रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील चांडवे टोल नाक्याजवळ रविवारी पहाटे पावणे तीनच्या वाजता खासगी बसला अपघात झाला. ड्राइवरचे नियंत्रण सुटून लक्झरी बस…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, बोरिवलीच्या तावडे कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा मृत्यू

महाड, रायगड : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे. रिवान दर्शन…

You missed