• Mon. Nov 25th, 2024

    Maharashtra elections

    • Home
    • मोदींची पुण्यात सभा, विरोधकांवर तुफान हल्ला; ‘तो’ विषय टाळला, अजितदादांचा जीव भांड्यात पडला

    मोदींची पुण्यात सभा, विरोधकांवर तुफान हल्ला; ‘तो’ विषय टाळला, अजितदादांचा जीव भांड्यात पडला

    PM Narendra Modi in Pune: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेत शरद पवारांवर तोफ डागली होती. पवारांचा उल्लेख मोदींनी भटकती आत्मा असा केला होता. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    Nashik News: विधानसभेत कांद्याचा मुद्दा ‘साइड’ला; ग्रामीण भागांतील प्रश्नांचा बदलला प्राधान्यक्रम

    Maharashtra Assembly Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांमध्ये कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. सुमारे १३ लाख शेतकऱ्यांच्या नाराजीची झळ महायुतीला पोहोचली. महाराष्ट्र टाइम्सonion AI4 म. टा.…

    कोळी महिला सरवणकरांवर संतापली, प्रश्नांची सरबत्ती; प्रकरण थेट अमेरिकेला पोहोचलं, काय घडलं?

    Sada Sarvankar: शिंदेसेनेचे आमदार माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना एका महिलेनं त्यांना जाब विचारला. या महिलेनं सरवणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: शिंदेसेनेचे आमदार माहीम विधानसभा मतदारसंघात…

    सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? किंग, किंगमेकरची चर्चा फालतू म्हणत राज ठाकरेंचं त्रोटक उत्तर

    Raj Thackeray: यंदा मनसे सत्तेत बसलेली असेल, असं राज ठाकरे सातत्यानं प्रचारात, भाषणात सांगत आहेत. पण मनसे सत्तेत कशी बसणार असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: यंदा महाराष्ट्र…

    दुश्मनी जम कर करो लेकिन…, ‘थोरात-विखे’ वादावर बाळासाहेब थोरात यांचा चिमटा, काय म्हणाले?

    Balasaheb Thorat : ​​थोरात यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना थोरात-विखे वादावर भाष्य केले. हा वाद आता तिसऱ्या पिढीत सुरू असून त्याची चर्चा राज्यभर होत आहे. महाराष्ट्र टाइम्सbalasaheb thorat1 म. टा. प्रतिनिधी,…

    ‘लाडक्या बहिणी’ला तिकीट देताना हात आखडता; मुंबईत सर्वाधिक, चार महिला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या

    Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मिळून १२ महिलांना तिकीट मिळाले आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता, शिवसेनेने सर्वाधिक चार महिलांना, तर काँग्रेसने केवळ एकाच…

    काय झाडी, काय डोंगुर! कोणाची रेल्वेत ओळख आहे का? ठाकरेंकडून शहाजीबापूंची भन्नाट मिमिक्री

    Uddhav Thackeray: हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे असं भाजपचं धोरण आहे. त्याचसाठी यांना सत्ता हवी आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम सोलापूर: भारतीय जनता…

    स्त्रीशक्तीची उपेक्षाच! खासदारकीसाठी नाशिकमधून आतापर्यंत सहा महिलांनाच उमेदवारी

    नाशिक : प्राचीन काळापासून नाशिकभूमीने स्त्रीशक्तीचा जागर केला आहे. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघातून गेल्या १७ लोकसभा निवडणुकांत १७० उमेदवारांपैकी अवघ्या सहा महिलांनाच उमेदवारी देण्यात आली. हे प्रमाण फक्त साडेतीन टक्केच…

    You missed