मतदानाची टक्केवारी वाढली, लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते | देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 2:01 pm महाराष्ट्रात मतदान पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली असं फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्रीपदाबाबत उत्तर देणं यावेळी फडणवीसांनी टाळलं.मतदानाची…
महाराष्ट्रात आज महापरीक्षा! नऊ कोटी ७७ लाख मतदारांचे फेव्हरेट कोण? ४१३४ उमेदवार रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024: लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा उत्सव. आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी कोण योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार असलेला मतदार ‘राजा’चा कौल राज्याचे, राजकीय पक्षाच्या नेत्यांचे भविष्य ठरवणार आहे. महाराष्ट्र…
तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु
Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…
नाशिक बाजार समिती उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीसाठी न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
Nashik APMC: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. महाराष्ट्र टाइम्सnashik apmc म. टा. वृत्तसेवा,…
त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली
Ajit Pawar: महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपालांकडे जे पत्र देण्यात येईल, त्यावर नवाब मलिकांची स्वाक्षरी नसेल, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. त्यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका…
गंभीर आजारी असल्याचे खोटं सांगणे पडलं महागात; कन्नडच्या ६२ शिक्षकांवर गुन्हा दाखल, प्रकरण काय?
या गंभीर आजारी शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण पवार यांना पाचारण करण्यात आले. या वैद्यकीय तपासणीसाठी ३३ शिक्षक उपस्थित झाले. महाराष्ट्र टाइम्सteacher ill म.…
आजचा रविवार ‘सुपर कॅम्पेन डे’! खर्गे, शहा, प्रियंका गांधी उपराजधानीत, कुणाची कुठे होणार सभा?
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघाची बांधणी करत जनसंपर्क साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सकाळी ११ वाजता उमरेडमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र…
महायुतीत अजित पवारांना फटका; शिंदे ‘पॉवर’ राखणार; भाजपचा सर्व्हे काय सांगतो? आकडेवारी समोर
BJP Internal Survey: विविध संस्थांप्रमाणेच राजकीय पक्षांकडूनही निवडणूक काळात सर्व्हे केले जातात. त्यानुसार पुढील रणनीती आखली जाते. पक्षांतर्गत सर्व्हेचे आकडे सांगताना विनोद तावडेंनी महायुतीला बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त…
शिंदे सरकारमध्ये का जायचं नव्हतं? उपमुख्यमंत्रिपद का स्वीकारलं? फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं
Devendra Fadnavis: महाविकास आघाडी पडल्यानंतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील,…
नाशकात राडा! मविआ, महायुतीचे कार्यकर्ते भिडले, वाहनं फोडली; सुप्रिया सुळे पोलीस ठाण्यात दाखल
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना नाशकात राडा झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बिघडल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे…