शाहू महाराजांचा फोटो संभाजीराजेंच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर, कोल्हापूर लोकसभेबाबत मोठे संकेत
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती चर्चेत होते. मात्र, आता महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव जवळपास निश्चित झाले…
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज, उपाययोजनांबाबत अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश
कोल्हापूर: गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप व रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असून मूर्तीची अवस्था अत्यंत नाजूक…
अखेर जागावाटपाचा तिढा सुटला, महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष लढविणार कोल्हापूरची जागा
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्या नेत्याची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती…
अकरावीनंतर ५० वर्षांनी कोल्हापुरी घातली, शिवराज भावूक, मुन्ना महाडिकांच्या साथीने चप्पल खरेदी
कोल्हापूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांना कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याचा…
आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर: आता आपण एका वेगळ्या वळणावर आलो आहोत. आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे. अद्याप समाजात समतेचा राज्य निर्माण झालेलं नाही. काही जण म्हणत आहेत की, आता समतेच राज्य निर्माण…
प्रतिगामी शक्ती विरुद्ध संघर्ष करण्याची ही वेळ आहे – शरद पवार
कोल्हापूर: कामगार नेते स्वर्गीय गोविंद पानसरे यांची हत्या होऊन नऊ वर्षे झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यात सर्वच यंत्रणा अयशस्वी ठरल्या आहेत. मात्र त्यांची हत्या झाली असली तरी गोविंद पानसरे…
माओवाद्यांकडून माझी हत्या व्हावी अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती, मुख्यमंत्री शिंदे यांचा गंभीर आरोप
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘पक्षात असतील तर ते चांगले आणि पक्ष सोडला, की तो कचरा असे म्हटले जात आहे; परंतु हे कार्यकर्तेच तुमचा कचरा करतील, तुम्हाला कचऱ्यात टाकतील आणि ‘हम…
शिवसेना शिंदे गटाचं पहिलं महाअधिवेशन; ९ मंत्री, ४३ आमदार, १३ खासदार राहणार उपस्थित
कोल्हापूर: शिवसेना शिंदे गटाचा पहिल महाअधिवेशन कोल्हापुरात उद्या दि १६ आणि १७ रोजी पार पडणार आहे. हे अधिवेशन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलच्या प्रांगणात पार पडणार असून या…
लोकसभेच्या आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई, टेंडरआधीच कंत्राटदारांवर कामासाठी दबाव
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी एक लाख कोटींची कामे राज्य सरकारने मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार, आमदार व…
कोणी मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करु, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये: अजित पवार
कोल्हापूर: आजच्या घडीला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पुढे नेणारा नेता कोणी दिसत नाही. त्यांनी देशात अनेक विकास कामे केली, वंदे भारत ट्रेन सुरु केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी आणल्या…