Jalgaon News : 6 दिवसांपूर्वी लग्न, पण सुखी संसाराचं स्वप्न अधुरं, जळगावात नववधूचा करुण अंत, भरधाव चारचाकीने जीव घेतला
जळगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त…
Girish Mahajan : महाराष्ट्राचा राजकारणाला रंजक वळण येणार? खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर महाजन म्हणाले, त्यांची थेट दिल्लीला हॉटलाईन
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खडसेंच्या वाढदिवशी मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी…
Amalner Fire : अमळनेरच्या प्रसिद्ध संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवमूर्ती सुरक्षित, मंदिर काही दिवस बंद
महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेले अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल…
अमळनेरमध्ये मृतदेहांची वाहतूक घंटा गाडीत, माणसांची अवस्था कचऱ्यापेक्षा वाईट
अमळनेरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी माणसाला किंमत आहे की नाही? हा एक गंभीर प्रश्न असतानाच, मेलेल्या माणसाचे मृतदेह वाहून नेण्यासाठी चक्क घंटा गाडीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर…
Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला
जळगावच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केल्याचं वृत्त ताजं असतानाच, आता यावल नगरपरिषदेच्या…
Girish Mahajan : ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, आमच्यात नाक खुपसू नका’, गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर घणाघात
मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी अर्थ खात्यावर केलेल्या वक्तव्यावरुन गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
MLC Election : जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी, भाजपचं टेन्शन वाढणार, चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
विधान परिषदेच्या निवडणुकीचा माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने…
Jalgaon News : घनदाट जंगलातून भारतात आली; इन्स्टावरच्या दोस्तासोबत संसार थाटला, घुसखोर बांगलादेशी तरुणीचा कारनामा
जळगावमध्ये एका बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी जळगावात राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्या प्रेमातून ती बेकायदेशीरपणे भारतात आली, असा दावा तिने केला आहे. या प्रकरणी आता…
Gayatri Bhangale : जळगावात चर्चेत राहिलेली निवडणूक, मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव, पण जिंकलेल्या नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र ठरले अवैध
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्त्वाचा निकाल जळगाव येथे जात पडताळणी समितीने दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात…
Jalgaon Crime : ई-केवायसी करण्याच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावातील प्रकार, गुन्हा दाखल
जळगावात धक्कादाक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…