• Mon. Sep 7th, 2026
Gayatri Bhangale : जळगावात चर्चेत राहिलेली निवडणूक, मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव, पण जिंकलेल्या नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र ठरले अवैध


जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्त्वाचा निकाल जळगाव येथे जात पडताळणी समितीने दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed