• Sun. Sep 6th, 2026

Amalner Fire : अमळनेरच्या प्रसिद्ध संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवमूर्ती सुरक्षित, मंदिर काही दिवस बंद

Amalner Fire : अमळनेरच्या प्रसिद्ध संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवमूर्ती सुरक्षित, मंदिर काही दिवस बंद

महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेले अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed