अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय
सातारा: अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण हा यावर्षी एकाच दिवशी आल्याने कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरवार, दि. २८ सप्टेंबर रोजी न काढता रविवार,…
गणेशोत्सवानिमित्त नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल; या रस्त्यांवर नो एंट्री, पर्यायी मार्ग कोणते?
नाशिक : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तालयाने ८०५ मंडळांना सशर्त परवानगी दिली आहे. यासह शहराच्या मध्यवर्ती भागात मंडळांचे देखावे पाहण्यासह मंडळांच्या मानाच्या गणेशदर्शनासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवात…
मोनोरेलने गणेशदर्शन घ्या, तोट्यातील मार्गिकेला उभारी देण्यासाठी MMRDA चे प्रयत्न सुरु
मुंबई : सध्या दरमहा २५ कोटी रुपयांनी तोट्यात असलेल्या मोनोरेलला गणेशोत्सवात काळात तरी उभारी मिळावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव…
हे विघ्न कधी टळणार; खड्डे, विजेचे खांब आणि स्वच्छतागृहांची अव्यवस्था, गणेशभक्तांची मोठी गैरसोय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवाआधी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवतानाच असमतोल रस्ते समतोल करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड सुरू होती. आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्याची कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश महापालिकेने संबंधित विभागाला…
ॐ नमस्ते गणपतये… दगडूशेठ बाप्पांसमोर ३६ हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण
पुणे: ॐ नमस्ते गणपतये… त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मेट्रोची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
पुणे: गणेशोत्सवात मेट्रोची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे. मेट्रो सेवा २२ ते २७ सप्टेंबरपर्यंत सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सुरू राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
विसर्जन मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी; संभाव्य कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीत बदल गणेशोत्सवात होणारी संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, सीबीडी तसेच कळंबोली भागातील वाहतुकींमध्ये मोठ्या…
Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांचा नवी मुंबई पोलीस करणार सन्मान, सहभाग घेण्याचे आवाहन
Ganeshotsav 2023 : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या स्तरावर २०१७पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची परीक्षकांमार्फत निवड करून विघ्नहर्ता पुरस्कार देण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन; शहरात गुंडांची झाडाझडती
Ganeshotsav 2023 : शहरात कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईतांविरोधात कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुंडांची तपासणी केली.