• Fri. Jun 19th, 2026

    Dhule

    • Home
    • २० वर्षे देशसेवा, निवृत्तीनंतर लगेच काळाचा घाला, जवानाचा मनाला चटका लावणारा मृत्यू, कारण काय?

    २० वर्षे देशसेवा, निवृत्तीनंतर लगेच काळाचा घाला, जवानाचा मनाला चटका लावणारा मृत्यू, कारण काय?

    Pramod Patil Marathi News : २० वर्षे देशसेवा केल्यावर निवृत्तीनंतर काळाने घाला घातला. या घटनेने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जवानाचा मनाला चटका लावणारा मृत्यू असून नेमकं काय घडलं जाणून…

    धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2024, 9:33 pm धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या…अवकाळी वादळी पावसाचा ३० गावांना फटका बसला आहे. ३० गावातील १ हजार ७२८ शेतकऱ्यांचे १२४१ हेक्टरमधील…

    पेनाच टोपण तोंडात गेलं, शिक्षकांनी पाहिलं पण काही कळायच्या आत नको ते घडलं; पालकांनो मुलांकडे लक्ष द्या

    Dhule News : पेनाचं टोपण तोंडात अडकल्याने सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेत असताना विद्यार्थीनीने पेनाचं टोपण तोंडात टाकलं ते थेट घशात अडकलं आणि अनर्थ घडला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अजय…

    गुन्हे करणाऱ्या हातानी घडवल्या सुंदर गणेश मूर्ती; जिल्हाधिकाऱ्यांकडून तोंडभरुन कौतुक

    धुळे: धुळे येथील जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यातील कैदी शिक्षा भोगत आहेत. चार राहिल्याने त्यांना सार्वजनिक सण- उत्सवात सहभागी होता येत नाही. काहींना आपल्या गुन्ह्याबद्दल पश्चातापही होत असतो. ज्या हाताने गुन्हा…

    डिझेल टँकर पलटी झाला; मदत करण्याऐवजी लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

    धुळे: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भररस्त्यात पलटी झाला. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहूण रस्त्यावरील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. पलटी…

    महिनाभर घर बंद, आतून कुजकट वास; मालकीण परतली, आत कुजलेला मृतदेह सापडला, बंद घरात काय घडलं?

    महिनाभरापासून बंद असलेल्या घरात एका माणसाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला आहे. मृतदेहाची अवस्था बिकट असल्यानं ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. धुळे: शहरातील एका घरात कुजलेला मृतदेह आढळून आला.…

    सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलानेच हत्या केल्याचं उघड; प्रॉपर्टी गमावण्याच्या भीतीने खून

    धुळे : कॉ. शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे (परदेशी) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत रणजित परदेशी हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत…

    मुलाचा खून झालाय, बापाने संशयितांची नावंही सांगितली, इतक्यात पोलीस म्हणाले बेबी बाई कुठेय?

    धुळे : मुलाचा खून झाल्याची फिर्याद बापाने पोलिसांनी दिली. मारेकऱ्यांची नावंही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले, चौकशी सुरु झाली; पण हा गुन्हा दिसतो तितका साधा नाही, कुठेतरी पाणी मुरतंय,…

    You missed