औषध विक्रीच्या दुकान मालकांची कोर्टात धाव; मंत्र्यांकडून सुनावणी होत नसल्याने न्यायालयाची नाराजी
मुंबई: मुंबईतील औषध विक्रीच्या तीन दुकानांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांच्या परवाना निलंबनाचा आदेश काढल्यानंतर त्याविरोधात अपिल करूनही दोन महिन्यांहून अधिक काळापासून या विभागाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम…
‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यापूर्वी किमान सहा तज्ज्ञ समित्यांमार्फत मागासलेपण तपासूनच विविध जातींचा समावेश इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या…
इतकी वर्षे पालिका झोपली होती का? कल्याण-डोंबिवलीमधील बेकायदा इमारतींचा प्रश्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘इतकी वर्षे कल्याण-डोंबिवली महापालिकेने काय केले? मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती तुम्ही उभ्याच का राहू दिल्या? वेळीच ती बेकायदा बांधकामे रोखली का नाही?…
पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
पुणे : गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. तरीही केंद्रीय निवडणूक आयोगाने वाजवी कारण नसताना पोटनिवडणूक घेणे टाळले. त्यावर नाराजी व्यक्त करताना…
पुण्याबाबत निवडणूक आयोगाची भूमिकाच असमर्थनीय, मुंबई उच्च न्यायालयाचे मत
मुंबई: ‘मणिपूरसारख्या राज्यात जिथे अशांततेचे वातावरण आहे. तिथे निवडणूक घेऊ शकत नसल्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली तर ती पटण्यासारखी ठरेल. मात्र, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका…
उद्या अंबाझरी फुटला तर काय कराल? उच्च न्यायालयाची विचारणा, महापालिका-राज्य सरकारला झापले
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर…
अंथरुणाला खिळलेल्या पतीचे पालकत्व पत्नीकडे, उच्च न्यायालयाकडून दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सहा वर्षांपासून अचेतन व अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असलेल्या पतीच्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला. पतीचे पालकत्व पत्नीकडे बहाल करून तिला पतीच्या सर्व…
जवानाचा कुटुंबासह अपघाती मृत्यू, १८ वर्षांनी न्याय, वृद्ध आई-वडिलांना जवळपास ५० लाखांची भरपाई मिळणार
मुंबई : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय लष्करातील जवान कॅप्टन शैलेंद्र करंदीकर यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना जवळपास १८ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भरपाईच्या…
नगरविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता अडचणीत, नागपूर खंडपीठाकडून अवमान याचिकेसंदर्भात नोटीस
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर ही याचिका…
Pune News: ससून रूग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना धक्का, अधिष्ठातापदावरून उचलबांगडी
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातुन ड्रग्स विक्री करणाऱ्या ललित पाटील याला पुणे अमली पदार्थ पथकाने अटक केल्यानंतर सोबत चर्चेत राहिलेले ससूनचे अधिष्ठा डॉ संजीव ठाकूर यांची अखेर अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी…