शासनाच्या योजना फक्त कागदोपत्रीच, गावात मूलभूत सुविधा नाहीत, गावकऱ्यांनी गाव विक्रीला काढलं
बीड: गावात मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढण्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पाहावयास मिळाला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत.…
आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Beed News: अंबाजोगाईत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली आहे. राजेंद्र श्रीराम कळसे असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्रालयात नोकरी लावतो; तरुणांना आमिष दाखवलं, लाखोंचा गंडा घातला, नंतर पलायन
बीड: आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून २ लाख ९० हजार रूपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाही. आपली…
पंकजा मुंडे यांचं व्हिडिओतून कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन, म्हणाल्या, यंदा गोपिनाथगड…
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट करुन कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आगामी १२ डिसेंबर रोजी गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी गोपिनाथ…
बीडची जाळपोळ १० टोळ्यांकडून, ६ टोळीप्रमुखांना अटक, शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या भाच्याला अटक
बीड : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर विविध पथके स्थापन करत…
बीडमधील आणखी एक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडाल्याची अफवा, अचानक सर्व शाखा बंद, ठेवीदारांमध्ये खळबळ
बीड: बीड जिल्ह्यातील साईराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही गेल्या काही दिवसांपासून बंद झाली आहे. ठेवीदार पैसे काढण्यास गेले असता मागील पंधरा दिवसांपासून उडवा उडवीची उत्तरं दिल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले.…
बीडमधील पोलीस अधिकारी जातीयवादी, मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे; मनोज जरांगेंचा आरोप
जालना: बीडमधील जाळपोळ प्रकरणात मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील पोलीस अधिकारी जातीयवादी आहेत.त्यामुळे ते मराठा आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे…
कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे अमित शाहांच्या उपस्थितीत ‘कमळ’ धरणार, टायमिंगची चर्चा
बीड : द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. कुटेंच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कुटेंचा पक्षप्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न…
अखेर बीड जिल्ह्यात कलम १४४ लागू, जाळपोळीसह तोडफोडीमुळं जिल्हाधिकाऱ्यांचा संचारबंदीचा निर्णय
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागलं आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर,…
पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
Pune News: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याहून बीड आणि लातूरला जाणाऱ्या काही एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.