या एका गफलतीमुळे शेकडो श्रीसेवकांचे जीव गुदमरले, पिण्याच्या पाण्यासाठी नळ उभारले पण….
नवी मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेत उष्माघातामुळे १३ जणांचा जीव गेला होता. या घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टी समोर…
महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा
सोलापूर: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित सोहळ्यात उष्माघातामुळे १३ श्री सदस्यांचे बळी गेले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता संजय पवार…
ही माझ्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती, १३ श्री सदस्यांच्या निधनाने आप्पासाहेब धर्माधिकारी व्यथित
मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले असून अनेक जणांवर उपचार…
जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही
नवी मुंबई :अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या…
राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा
नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा…
महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
नवी मुंबई:खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु…
अतिउष्ण दिवस, श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास होईल हे सरकारला समजलं नाही का; वसंत मोरेंचा सवाल
पुणे:नवी मुंबईच्या खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे हे सर्वजण बेशुद्ध होऊन कार्यक्रम सुरु असलेल्या मैदानात कोसळले. यानंतर या सर्वांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. महाराष्ट्र…
४२ अंश तापमानात अनुयायी तासनसात तिष्ठत राहिले, शिदोरी-पाणी संपलं, ११ जणांचा मृत्यू कसा झाला?
नवी मुंबई:ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर जवळपास २४…
श्री सदस्यांचे मृत्यू वेदनादायी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या…