• Sat. Sep 21st, 2024

सातारा

  • Home
  • लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले दांपत्य, पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालट्रकने उडवले

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले दांपत्य, पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालट्रकने उडवले

सातारा : पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या धोकादायक वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सिंधुबाई जनार्दन गुरव (वय ६२, रा. जोशी…

तीन पिढ्यांवर संकट कोसळलं, बसमधून उतरलेल्या आजी-लेक-नातीला टँकरने चिरडलं

सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक भीषण अपघात झाला. पुलाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या टँकरने धडक दिली. या धडकेत आई व मुलीचा मृत्यू झाला, तर…

आठवडाभरापासून शेतकरी बेपत्ता, अचानक मृतदेह सापडला; धक्कादायक कारण समोर

सातारा: राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच साताऱ्यातून हत्येचं एक प्रकरण समोर आलं आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून आठवडाभरापासून एक व्यक्ती बेपत्ता होता. त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्या…

धरणाच्या काठावर होते कपडे, त्यात मोबाइल वाजत होता, त्यांनी उचलला, माहिती देताच बसला धक्का

सातारा : उरमोडी धरण पात्रात रविवारी दोन युवक पोहण्यासाठी आले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यातच बुडाले. ही माहिती कुटुंबीयांना उशिरा समजल्याने तसेच रेस्क्यू टीमला रात्र झाल्याने शोध…

मुंबईत नोकरीसाठी आला, १० दिवसांत गावी गेला, मनात एका गोष्टीची भीती अन् तरुणाचं भयंकर पाऊल

सातारा : २३ वर्षी युवकाने बेरोजगारीला आणि पोलीस भरतीत आलेल्या अपयशाच्या नैराश्याने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली. हा तरुण विरळी (ता. माण) येथील राहणारा…

Satara News: बाईकवरुन घराकडे निघालेले, वाटेत घात झाला; चार वर्षांची लेक पोरकी झाली

सातारा : सातारा जिल्ह्यात पुणे – बंगळुरु आशियाई महामार्गावर वाई तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या…

जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक राहिलेल्या जिवा महाला यांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या या वंशाजांच्या १५ व्या पिढीतील प्रतीक्षा प्रकाश महाले हिच्या विवाहासाठी…

दुष्काळी तालुक्यात फुलला परदेशी भाषेचा मळा, जि. प. शाळेतील विद्यार्थी शिकताहेत जपानी भाषा

सातारा : सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जिल्हा परिषद शाळा विजयनगर. तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसताहेत.…

सैनिक कुटुंबातील एक खांब निखळला, सातारचे सुपुत्र विजयकुमार जाधव यांचे पुण्यात निधन

सातारा :साताऱ्याचे सुपुत्र, जवान विजयकुमार पांडुरंग जाधव (वय ३९ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काल सकाळी पुणे येथे सेवेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सैन्य दलातील बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या…

फटलणचा जवान जम्मूला कर्तव्यावर जाण्यापूर्वी मामाला भेटायला गेला, परतताना घडले धक्कादायक

सातारा :मामांना भेटून मोटारसायकलवरून पांढरवाडीहून फलटणकडे येत असताना जवान प्रशांत पांडुरंग नाळे (वय ३३, रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा) यांचा बिजवडी येथे मराठी शाळेच्या अलिकडे पुलाला धडकून अपघात झाला.…

You missed