निवडणुकीला उभे राहणं छगन भुजबळांचा धंदा, मनोज जरांगेंची घणाघाती टीका
शुभम बोडके, नाशिकः राज्यभर ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद सुरू असून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी राज्यभर…
नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली – वडेट्टीवार
अहेरी: देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी…
हरिश्चंद्र चव्हाणांनी स्वामी शांतीगिरी महाराजांचं दर्शन घेतलं, निवडणूक लढवण्याची शक्यता
शुभम बोडके पाटील, नाशिकः दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मंत्री भारती पवार यांना भाजपकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मंत्री भारती पवार यांना मागील लोकसभा निवडणुकीत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण…
आढळराव पाटलांना विरोध, अतुल देशमुखांची भाजपला सोडचिठ्ठी, नव्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
पुणे: शिरूर लोकसभा दिवसेंदिवस चांगलीच चर्चेत येत आहे. शिंदे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आढळराव पाटील यांनी प्रवेश केला. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुतीचे उमेदवार म्हणून देण्यात आले आहे. मात्र आता आढळराव…
काही जण लोकशाहीच्या माध्यमातून एकाधिकारशाही निर्माण करत आहेत – शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर: निसर्गाचा नियम आहे, जेव्हा काही चांगलं होत नाही. तेव्हा परिवर्तन होत असतं आणि आता परिवर्तन समोर दिसत आहे. ते परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे. ते परिवर्तन मतपेटीतून घडवून आणायचं…
मविआतील पक्षांकडे ना कोणताही झेंडा आहे, ना कोणता अजेंडा, एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र
नागपूर: महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांकडे ना कोणताही झेंडा आहे, ना कोणता अजेंडा. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आपल्याच पक्षाला वाचवू शकले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ…
प्रणिती शिंदेंना स्वकीयांकडून पाठिंब्याची गरज, मात्र नाराज माजी पदाधिकाऱ्यांचा धोका, वाचा नेमकं समीकरण
सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना तोडीस तोड म्हणून भाजपने युवा आमदार राम सातपुतेंना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रणिती शिंदेना स्वकीयांकडून भक्कम पाठिंबा गरजेचा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत…
अकोला लोकसभेसाठी प्रहार पक्षाचा पाठिंबा कुणाला? बच्चू कडू बैठकीत घेणार निर्णय
अकोला: देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात महायुतीतील घटक पक्ष ‘प्रहार पक्ष’ वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे. महायुती आणि महाविकास आघाड्यांकडून…
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबद्दल मला वाईट वाटतं – जितेंद्र आव्हाड
ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांबद्दल मला वाईट वाटते. दोघे महाराष्ट्राचे दादा होते. लोकसभा तिकीट वाटपात जे शिंदेंचे झाले तेच दादांचे झाले आहे. दुसरीकडे शिंदे…
शिर्डीतून मिळाली नाही? फडणवीसांनी जागा का दिली नाही? आठवलेंनी सगळंचं सांगितलं
मुंबई: माझ्या शांत स्वभावाचा फायदा विरोधी पक्षातील नेते घेतच असतात. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद पहायला मिळाले. मलाही वाद घालता आला असता. मात्र मी जुळवून घेत वाद घातला नाही,…