• Sat. Jun 27th, 2026

    राज्यसभा निवडणूक

    • Home
    • भाजपकडून राज्यसभेवर कोणाची वर्णी? स्पर्धेत अनेक माजी आमदार, खासदार; कोअर कमिटीकडून यादी तयार

    भाजपकडून राज्यसभेवर कोणाची वर्णी? स्पर्धेत अनेक माजी आमदार, खासदार; कोअर कमिटीकडून यादी तयार

    मुंबई/नवी दिल्ली: राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. महायुतीकडे असलेलं संख्याबळ पाहता ७ पैकी ६ जागा सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला येतील. यातील…

    सलग 8 टर्म आमदार, काँग्रेसचा अजातशत्रू नेता राज्यसभेवर? हालचालींना वेग, शरद पवारांचं काय ठरतंय?

    Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या एकूण ३७ जागा रिक्त आहेत. यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता यातील ६ जागा महायुती जिंकेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास…

    पवार अन् ठाकरे, जुळेनात आकडे; काँग्रेसचा ठाम पवित्रा, मविआत मोठा पेच, बलिदान कोण देणार?

    Maharashtra Politics: राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार आहे. सध्याचं संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुती ७ पैकी ६ जागा सहज जिंकू शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्यसभेच्या ७ जागांसाठी…

    Amol Kolhe : ‘अजित दादा म्हणाले होते, छगन भुजबळ राज्यसभेवर जातील’, अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते. स्वत: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं होतं, असं…

    Sharad Pawar: …तरच शरद पवार राज्यसभेवर जाणार! तेव्हा माढाचा पाढा अन् आता सुटेना तिढा; गणित कुठे अडकलं?

    Sharad Pawar: राज्यसभेच्या ७ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. भाजप प्रणित महायुतीकडे असलेलं संख्याबळ त्यांच्या ६ जागा सहज निवडून येतील. तर मविआला एक जागा जिंकता येईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई:…

    शरद पवार भाजपसोबत जाण्याची भीती, राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेसमधून विरोधाचा सूर, एकमेव जागेवर कोणाला संधी?

    Sharad Pawar : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या नावाला विरोधाचा झेंडा दाखविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यसभेसाठी राज्यातील सात जागांचा…

    घडामोडी कराव्याच लागतात! खासदार असताना खासदारकी लढवणाऱ्या पटेलांचं सूचक विधान

    मुंबई: राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन नावांची घोषणा केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना यांनी प्रत्येकी १…

    पटेल दीड वर्षांपूर्वीच राज्यसभेवर गेले, NCP कडून दुसऱ्यांदा तिकीट, ‘अशी’ आहे खेळी…!

    मुंबई : राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) राज्यसभेसाठी प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. आज दुपारी भाजपचे तीन आणि शिवसेना शिंदे…

    आनंदी आनंद गडे, ३-३ खासदार नांदेडकडे! भाजपच्या यादीनं जिल्ह्याला लॉटरी, ‘ही’ समीकरणं बदलली

    भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तीन जणांच्या यादीत दोन नावं नांदेडमधील आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडला तीन खासदार मिळतील.

    परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?

    मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी…

    You missed