• Sun. Jun 7th, 2026

    भाजप

    • Home
    • महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज पाहा एका क्लिकवर

    महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज पाहा एका क्लिकवर

    Maharashtra Live News: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने अक्षरश: इतिहास घडवला. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांचे गृहक्षेत्र असलेल्या भवानीपूर मतदारसंघात पराभव केला. पाच…

    15 फेऱ्या बाकी, तरी 77 हजारांची लीड; सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय निश्चित; तरी म्हणाल्या, गुलाल उधळू नका, कारण…

    Baramati By-Election Results 2026 Updates : दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये, असं आवाहन…

    दादा गेले, पण वहिनींना भरभरुन मतदान; बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना भरभक्कम आघाडी, पहिल्या फेरीतच विजयी वाटचाल

    Baramati By-Election Results 2026 Updates : अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, तसेच बारामतीतील पारंपरिक राजकीय वर्चस्व या पार्श्वभूमीवर ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक…

    Vivek Kolhe : दंड थोपटले, मिश्या पिळल्या, ‘पुष्पा’ स्टाईल करत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हेंचा हटके अंदाज

    कोपरगावचे सुपुत्र विवेक कोल्हे यांना भाजपकडून विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळाली आहे. आमदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोपरगावात दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन…

    Marathi Compulsion : ‘शिंदेंना भेटून सांगणार, सरनाईक यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा’, भाजप आमदार नरेंद्र मेहता आक्रमक

    भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे. “प्रताप सरनाईक यांनी मराठी माणूस आणि परप्रांतीयांचा छळ केला. एकनाथ शिंदे यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिपदावरुन काढलं…

    AAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला

    Sanjay Raut on aap split : आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला आहे. भाजपची भूक बकासुरासारखी असून हे ‘पेज ३’ नेते…

    Maharashtra Live News 23rd April 2026 : महाराष्ट्रातील दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी

    Mumbai Metro 5A : ठाणे-कल्याणवासियांचा प्रवास वेळ निम्म्यावर, मुंबई मेट्रो 5A ला मंजुरी, 34 किमी लांबीवर 19 स्टेशन्स, पाहा मार्ग मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा…

    Pune Politics : सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, ‘या सरकारचं करायचं काय?’; भाजपचेच महापौर अन् नगरसेवक म्हणाले, ‘खाली डोकं वर पाय!’

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक अजब प्रकार बघायला मिळाला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा दिली. त्यावर महापौर रवी लांडगे, आमदार उमा…

    Solapur Congress : खासदार प्रणिती शिंदे यांना धक्का; खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात

    सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण खासदार प्रणिती शिंदेंचा खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात आहे. सुशीलकुमार शिंदें यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले रॉकी भाजपच्या वाटेवर आहेत.

    Rahuri By-Election : ‘राहुरीत वंचित विरुद्ध भाजपात लढत; शरद पवार गटाचा उमेदवार डमी’, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

    वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज राहुरीत प्रचाारसभा पार पडली. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका…

    You missed