गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा, विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवल्याचा आरोप
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने ऑर्केस्ट्रा ठेवण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, पनवेलच्या वावंजे भागातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्राचे…
स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश
नवी मुंबई : राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत. १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयात सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या सवलतींमध्ये सुधारणा…
मध्य रेल्वेकडून रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक; प्रवाशांसाठी या मार्गावर विशेष बससेवा
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान २ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून नवी मुंबई…
चिमुकल्या भावाला वाचवलं पण भावनिकचा अंगठा तुटला, आईसह डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ सार्थकी
शिल्पा नरवाडे, नवी मुंबई : लहान मुलं घरात असली की त्यांची काळजी ही डोळ्यात तेल घालून घ्यावी लागते. मात्र, नजर चुकीनं धावपळीत जर मुलांकडे दुर्लक्ष झाले तर काहीतरी विचित्र घडणार…
CBI च्या छाप्यानंतर कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने परवा छापेमारी केली होती. सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या केल्याचे समोर आले. छापेमारी झाल्यावरच…
शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाचा नातू पोहताना बुडाला, गणपती मंदिराजवळ खदानीत सापडली बॉडी
नवी मुंबई : शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुर्भे येथील गणपती मंदिराजवळ खदानीमध्ये पोहायला गेलेला असताना २२ वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा…
लहान भाऊ आणि मित्रासोबत पोहायला गेला; पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला, १५ वर्षीय आयुषसोबत अनर्थ
नवी मुंबई: पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच हिरव्यागार नटलेल्या डोंगर दऱ्या, धबधबे , अशा विविध खळखळणाऱ्या पाण्याच्या आनंद घेण्याचे वेध लागले असतात. मात्र हौस मजेच्या नादात पाण्याचा वेग, खोली आणि इतर…
Navi Mumbai News : रो हाऊसधारक, दुकानदारांकडून फसवणूक? कमी क्षेत्रफळ दाखवून मालमत्ता करात चोरी केल्याचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : नेरूळ येथील कॉस्मोपॉलिटन २ सोसायटीतील २७ रो हाऊसमालकांनी मालमत्ता करासाठी अर्ज करताना मालमत्तेचे क्षेत्रफळ ५२.४३ चौ. मी.(५६४ चौ. फूट) दाखविले आहे. मात्र सिडको नोंदणीकृत…
नवी मुंबईमध्ये झोपडी बांधण्याच्या वादातून हाणामारी, एपीएमसीतील घटना; आठ जणांकडून परस्परांविरोधात गुन्हे
Navi Mumbai News : एपीएमसीतील ग्रीन पार्क मध्ये बेकायदेशीररित्या झोपड्या बांधल्या जात आहेत. मात्र महापालिकेकडून यावर दुर्लक्ष केले जात आहे. येथे झोपडी बांधण्यावरूनच दोन गटांमध्ये जोरात हाणामारी झाली आहे. नवी…
Navi Mumbai News : नेरूळमध्ये ९ लाखांची वीजचोरी, महावितरणाकडून तपासणी; आरोपींना केली अटक
Navi Mumbai News : नेरूळ गावात महावितरण भरारी पथकाकडून वीजमीटरची तपासणी केली गेली. यात ९ लाखांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्यावर आरोपींना अटक करण्यात आली. Navi Mumbai News : नेरूळमध्ये ९…