• Sat. Sep 21st, 2024

क्राइम बातम्या

  • Home
  • दारु पिल्यानंतर जोरदार वाद, घरात घुसून मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत संपवलं

दारु पिल्यानंतर जोरदार वाद, घरात घुसून मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत संपवलं

पंकड गाडेकर, वाशिम : सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये वाद उफाळून आल्याने जेवण करत असलेल्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी रात्री…

वाहनाचा कट लागला म्हणून वाद, रागाच्या भरात बेदम मारहाण, तरुणाची हत्या; आई-वडिलांचा आक्रोश

अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनाचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन अकोला जिल्ह्यात लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन तरुणाची हत्या करण्यात आली आहे. देवानंद उत्तम तायडे (वय २८)…

झोपेतच बायकोच्या मृत्यूचा बनाव, पोलिसांनी अंत्ययात्रा रोखली; ‘त्या’ एका फोनमुळे प्रकरणाचा उलगडा

यवतमाळ : रात्री झोपेतच पत्नीचा मृत्यू झाला, अशी माहिती नातलगांसह शेजाऱ्या – पाजाऱ्यांना पतीने दिली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सारेच नातलग, मित्र परिवार जमला. त्यातून गुरुवारी दुपारी २.३० वाजता अंत्ययात्रेचीही तयारी झाली.…

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचं टोकाचं पाऊल, चिठ्ठीत लिहून गेला…

धनाजी चव्हाण, परभणी : ”माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सगळे सोयरेचा कायदा पारित होणे आवश्यक आहे. परंतु शासन तो कायदा पारित करत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे”.…

नागपुरात चाललंय काय? शहरात हत्येची मालिका सुरुच, वर्चस्वाच्या लढाईतून मित्राला संपवलं

नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारांमध्ये कायदा आणि पोलिसांचा धाक पूर्णपणे संपला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार खुनांच्या घटनेनं शहर हादरलं होतं. वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ऑरेंज नगरमध्ये काल रविवारी एका…

दारु पिण्यास पैसे देण्यास नकार, मित्राला निर्घृणपणे संपवलं; नवीन पोलिस आयुक्तांना आव्हान

नागपूर : नागपूरात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर दोन हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे अशा परीस्थितीत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

दरवाजा उघडताच कोयता दाखवून बायकोला धमकावलं, घरात घुसून नवऱ्याला संपवलं

प्रियांका पाटील ,अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी अज्ञात इसमांनी मध्यरात्री घरात घुसून झोपलेल्या ठिकाणी धारदार शस्राने वार करून एकाला ठार केल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला…

सिगारेट न दिल्याने राग, लोखंडी रॉडने मित्राला संपवलं; जुन्या वादाचीही किनार

नागपूर : जुन्या वादातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने वार करुन खून केल्याची घटना वाडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सूराबर्डी येथील शिवनगरी येथे घडली आहे. काल रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. अमित…

पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतलं, व्यवसायातील क्षुल्लक वादातून पार्टनरनेच संपवलं; परभणी हादरलं

धनाजी चव्हाण, परभणी : मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. त्याचबरोबर मयतासोबत पार्टनरशिप मध्ये ट्रॅक्टरही घेतले होते. दोघेजण मिळून व्यवसाय करत असतानाच वडिलांना दिलेल्या उसण्या पैशावरून…

सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह अज्ञातांनी पुरला, पाय उघडे असल्याने घटना समोर, लातूर हादरलं

लातूर : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. रस्त्याच्या कडेला एका ६ ते ७ वर्षाच्या अनोळखी मुलाला पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाचे पाय खड्याबाहेर उघडेच असल्यामुळे हा प्रकार समोर…

You missed