• Sat. Sep 5th, 2026
Maharashtra Live News 21st July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Crime News : छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले

ज्या घरात आनंदाने संसार थाटला, त्याच घरात एका 30 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेचा असा दुर्दैवी अन् करुण अंत होईल, असा विचारही तिच्या माहेरच्यांनी केला नव्हता. संगणक अभियंता असलेल्या पतीसह सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून 30 वर्षीय विवाहितेनं आपलं जीवन संपवलं. ‘माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसून, सासरच्या त्रासानेच तिचा बळी घेतला आहे’, असा संतप्त आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे 8 वर्षे आणि अवघ्या अडीच वर्षांची दोन चिमुकली मुले आईच्या मायेच्या छत्रछायेला कायमची पारखी झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed