सुधाकर बडगुजर यांचा पाय खोलात, एसीबीकडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Nashik News : नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झालीय. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हायलाइट्स: सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ एसीबीकडून गुन्हा…
करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? ठाकरेंचा सवाल
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी जमललेल्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्रप्रेमींचा…
मुंबई महापालिका जात्यात, मागील २५ वर्षांचे ऑडिट होणार, निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची कोंडी?
नागपूर : मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर, राज्यातील सर्वच महापालिकांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी येथे केली. अन्न व नागरी…
सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल
नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…
“काय मकाऊला एकटेच जाता..?” उद्धव ठाकरे-बावनकुळे आमनेसामने आले तेव्हा काय घडलं?
उद्धव ठाकरे यांनी “काय मकाऊला एकटेच जाता..?” अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्यावर खुद्द बावनकुळेही अगदी मनमुराद हसले, त्याचवेळी ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांमध्येही एकच खसखस पिकली.
उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार समजताच एकनाथ शिंदेंचा खोचक टोला, सर्वांदेखत म्हणाले…
नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…
पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे
नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि…
रिफायनरी प्रकल्पावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, टीकाकारांना सुनावलं
रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित असलेल्या रिफायनरचा विषय सध्या पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आम्हाला निवेदन देण्यापासून रोखले असा आरोप रिफायनरी विरोधकांनी केला होता. अशातच आता…
मोदी लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशात मोदींची मोठी लाट असल्याची चर्चा आहे. पण मला त्यांना सांगायचंय की तुमची देशात एवढीच जर लाट आहे तर त्या लाटेमध्ये…
आम्ही उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू, आम्हाला रोखू नका, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ अशी…