मनात जिद्द अन् उमेद; कठोर मेहनतीच्या जोरावर कोकणकन्येची उंच भरारी, जिल्ह्यातील पहिली मेट्रो चालक बनली
रत्नागिरी: महिलांनी अनेक आव्हानात्मक क्षेत्रामध्ये मानाचे स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये कोकणातील महिला, युवतीही मागे नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आडवली येथील आदिती पडयार ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली कोकणसुकन्या मेट्रो चालक…
मावस भावाच्या लग्नासाठी गावी आला; हळदीला जाताना अनर्थ घडला अन् साऱ्या कुटुंबाचा आनंदच हिरावला
रत्नागिरी: अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असाच एक भीषण अपघात खेड तालुक्यात कुंभाड ते खोपी या मार्गावर झाला आहे. भरधाव रिक्षा टेम्पोने दुचाकीस्वाराला उडवल्याने २३ वर्षे युवकाचा जागीच मृत्यू…
कॉलेजला जायचा कंटाळा; युवकानं टोकाचे पाऊल उचललं, कुटुंबाच्या आक्रोशानं गाव हळहळलं
रत्नागिरी: अलीकडे मागचा पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलण्याचे दुर्दैवी प्रकार अनेकदा घडत आहेत. यामध्ये युवापिढीचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही सारी परिस्थिती चिंताजनक आहे. असाच एक धक्कादायक प्रकार…
दारू प्यायल्यानंतर नेहमी चॉकलेट खायचे, ही सवयच जीवावर बेतली, जे खाल्लं ते काय होतं?
रत्नागिरी: दारू पिण्याचे व्यसन अनेकदा जीवावरती बेतते असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात घडला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. याच…
४० तास प्रयत्नांची शर्थ केली, पण अखेर बेबी व्हेलने गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावरच प्राण सोडले
रत्नागिरी: गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू झाला आहे. या माशाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. परंतु, गुरुवारी सकाळी हा मासा समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आला. बुधवारी सायंकाळी…
अचानक आजाराने ग्रासले; घरात कोणी नसताना टोकाचा निर्णय घेतला, कुटुंबाच्या आक्रोशानं गाव हळहळलं
रत्नागिरी: आजारपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. आजाराबद्दल असलेले गैरसमज किंवा पुरेशी नसलेली माहिती यामुळे नाहक भीती निर्माण होते यातूनच मग आलेल्या नैराश्यातून अशा घटना घडल्या आहेत. अशीच…
दिवाळीच्या सुट्टीत मुंबईकरांची कोकणला पसंती; १० नोव्हेंबरपासूनच बुकिंग सुरु
Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Nov 2023, 2:31 pm Follow Subscribe कोकणातील रिसॉर्टमध्ये १० नोव्हेंबरपासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले आहे. पुढच्या काळातील बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी…
ऐन दिवाळीत तरुणाचं टोकाचं पाऊल, गृहप्रवेश करण्याआधीच नवीन घरात आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश
रत्नागिरी: ऐन दीपोत्सवाच्या तोंडावरच घरातील कर्त्या एकुलत्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा दुर्दैवी…
कीर्तिकरांच्या लोकसभा जागेवर रामदास कदमांचा दावा?, उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले…
रत्नागिरी : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच पुन्हा उभे राहतील. कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल…
धक्कादायक! गणेशोत्सवासाठी पनवेलमधून कोकणात गेला, पण २३ वर्षीय तरुण विसर्जन मिरवणुकीतूनच…
रत्नागिरी : पनवेलमधून कोकणातील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी आलेला एक युवक विसर्जन मिरवणुकीवेळी बुडाल्याने बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायपाटण येथील बाजार वाडी या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये (वय वर्ष…