अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, ‘सगेसोयरे’ मसुद्याच्या अधिसूचनेबाबत कायदेतज्ञांचा सूर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्ग यादीतील मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीमध्ये अधिकाधिक मराठा नागरिकांचा समावेश होऊन त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यादृष्टीने राज्य सरकारने जातप्रमाणपत्र…
सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? नव्या अधिसूचनेत सरकारने केली व्याख्या स्पष्ट, वाचा सविस्तर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अधिसूचनेनंतर आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केला. या अधिसूचनेत मराठा आंदोलनात कळीचा मुद्दा…
अखेर मनोज जरांगेची सगेसोयरेची मागणी मान्य, राज्य सरकारकडून राजपत्र प्रकाशित, वाचा सविस्तर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. राज्य सरकारनं सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल यासंदर्भातील राजपत्र…
गुलाल उधळायला ही काय निवडणूक होती का? गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगेंना सवाल
मुंबई : मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. यानंतर नवी मुंबईतील वाशी येथे मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल…
२२ वर्षीय स्ट्रगलिंग अभिनेत्याला रात्री घरी बोलावलं, सकाळी ४८ वर्षीय मुंबईकर प्राध्यापक मृतावस्थेत
मुंबई : मालाडच्या एका महाविद्यालयातील ४८ वर्षीय प्राध्यापकाची हत्या केल्याप्रकरणी २२ वर्षीय स्ट्रगलिंग अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दोघांची ऑनलाइन मैत्री झाली होती. विरार येथे प्राध्यापकाच्या राहत्या घरी…
आम्ही एकाही मराठा आंदोलकाला उपाशी राहू देणार नाही; मुंबईतील डबेवाल्यांचा निर्धार
मुंबई: मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई मध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्यावतीने रसद पुरवली…
‘पोषक’ अंड्यांसाठी भेदभावाचे ठिपके; विद्यार्थी माध्यान्ह भोजनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्य सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन देताना विद्यार्थी शाकाहारी आहे की, मांसाहारी हे ओळखता यावे, याकरिता त्यांच्या ओळखपत्रांवर अनुक्रमे हिरवी आणि लाल खूण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…
रोहित पवारांचं ईडी चौकशीसाठी दाखल होण्यापूर्वी ट्विट, फोटोसह व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले..
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित पवार ईडी चौकशीला सामोरे गेले. त्यापूर्वी त्यांनी एक ट्विट करत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार? तज्ज्ञ म्हणतात..
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपनगरवासींना मंगळवारी सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे १४.८ अंशांपर्यंत पोहोचले होते. तर कुलाबा…
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या, वर्षभरात ‘इतक्या’ कोटींच्या ठेवी कमी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी कमी होत असल्यावरून आरोप आणि टीका होत असतानाच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या पाच महिन्यांत, तर गेल्या वर्षभरात सुमारे आठ…