बार्टीची फेलोशिप रखडली, शैक्षणिक नाकेबंदी रोखण्यासाठी विचारवंत मैदानात,राज्यपालांना भेटणार
मुंबई : ‘ निर्णय वेगवान, सरकार गतिमान’ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारचा नारा आहे. हा नारा सर्वदूर जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांचे राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर अक्षरशः…
हजार रुपयांच्या टॉवेलसाठी मोजले सहा लाख, ज्येष्ठ महिलेची ती एक चूक पडली महागात
मुंबईः एका निवृत्त सरकारी महिला कर्मचाऱ्याला ऑनलाइन टॉवेल मागवणं महागात पडलं आहे. मिरा रोड येथे राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेने ऑनलाइन टॉवेल मागवले होते. मात्र, टॉवेलतर तिच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत मात्र तिच्या…
यंदाही मुंबईत पाणी तुंबण्याची दाट शक्यता; माहुल पम्पिंगच्या कामात अडथळा, कारण काय?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः माहुल पम्पिंग स्टेशनसाठी वडाळा-आणिक आगार येथील मिठागराची जागा देण्यास केंद्र सरकारच्या मीठ आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण…
काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभेसाठी गेले असताना मुंबईत नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या…