आजरा तालुक्यात खळबळ; वडील,आई, मुलाला बांधले, तोंडही कपड्याने बांधले, २५ जणांनी घर लुटले
कोल्हापूर :कोल्हापुरातील आजरा तालुक्यात एक खळबजनक घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजरा तालुक्यातील खानापूर येथील रायवाडा येथे राहणाऱ्या गुरव परिवारावर २५ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत…
सुट्टीसाठी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील घटना
कोल्हापूर: बदली झाल्याने सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील एका जवानाने टोकाचे पाऊल उचलत जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३, राहणार…
मुलाला डॉक्टर बनवायचं शेतकऱ्याचं स्वप्न, शिक्षणासाठी बँकेनं कर्ज दिलं नाही, बापाची आत्महत्या
Kolhapur News: बँकेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकरी असलेल्या बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली आहे. कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक दुर्देवी घटना…
न्यायाधीश आर एन आंबटकर यांचे निधन; १७ दिवसांपूर्वी मोटरसायकलने दिली होती धडक
कोल्हापूर: इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांना २१ मार्च रोजी मोटरसायकलने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका…
नगरवासियांच्या भेटीसाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; कोल्हापुरातील १०० वर्षांची परंपरा, PHOTOS
Mansi Kshirsagar | Maharashtra Times | Updated: 7 Apr 2023, 9:19 am ढोल ताशाच्या गजरात आणि अंबामाता की जयच्या जयघोषात ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, फुलांनी सजलेला…
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती, कारवाईने खळबळ, कलेक्टरवर नामुष्की
कोल्हापूर : कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीच्या कारवाईची नामुष्कीची वेळ आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबल, लॅपटॉपसह वाहन जप्त करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी, फिर्यादी आणि त्यांचे…
त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील, अमल महाडिक यांचा घणाघात
कोल्हापूर : विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी…
आकडा आणि काट्याचं बंटींनी नातं सांगितलं तर महाडिक म्हणतात, खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा
म.टा. प्रतिनिधी कोल्हापूर : आकडा आणि काटा यांच्याशी महाडीक यांचे जवळचे नाते आहे. या दोन्हीत फेरफार करून आजपर्यंत महाडिकांनी जिल्हातील सहकारी संस्था लुटल्या. राजाराम कारखान्यातही याच माध्यमातून सभासदांना लुटणाऱ्या महाडिकांना…
त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील; अमल महाडिकांचा टोला
कोल्हापूर: विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी केली.…
कोल्हापुरात राजकारण तापले; विरोधकांवर गंभीर आरोप करत महाडिकांचे सतेज पाटलांना प्रत्युत्तर
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा कोल्हापूर शहरालगत मोक्याच्या ठिकाणी उभा आहे. कारखान्याची स्वमालकीची १७ एकर जमीन विरोधकांना खुणावते आहे. कसबा बावड्यातील बहुतांश भूखंड लाटणाऱ्यांना आता राजारामच्या सातबारावर…