जुन्नरच्या राजकारणात होणार भूकंप! सत्यशील शेरकरांच्या वाढदिवशी शरद पवार देणार गिफ्ट
पुणे : काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यात जुन्नर तालुक्यातील राजकारणात आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.…
लोकसभेसाठी आंबेडकरांनी सुचवला फॉर्म्युला; महाविकास आघाडीत जागावाटपावरुन ‘बारा’ वाजणार?
वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यासाठी त्यांनी खरगे, पवार, ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
लोकसभेला इंडिया आघाडी म्हणून लोक आम्हाला स्वीकारतील, शरद पवारांनी दिलं १९७७ चं उदाहरण
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी राम मंदिराची उभारणी, विधानसभा निवडणुकांचा निकाल, इंडिया आघाडीची बैठक, वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत…
शेतीच्या प्रश्नांवर मविआ आक्रमक, जुन्नर ते पुणे ट्रॅक्टर रॅली, शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार
पुणे : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.…
ओपिनियन पोलचा कौल मविआच्या बाजूनं, शरद पवारांनी सावधानतेचा इशारा दिला, म्हणाले विधानसभेला…
पुणे : मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला…
ठाकरेंचा अदानींविरोधात मोर्चा, पवारांकडून २५ कोटींची चर्चा; चेकचा विषय काढत जाहीर आभार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केलं आहे. बारामतीमध्ये नवं तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी अदानींनी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल पवारांनी त्यांचे आभार…
पक्षात एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट, यालाच सगळं कळतंय का? हसन मुश्रीफांचा जोरदार हल्लाबोल
कोल्हापूर: अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही. एकटे…
लै भारी भारी लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद, शरद पवारांचा विरोधकांना डोस
पुणे : राज्याचे राजकारण ज्यांच्याभोवती फिरत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजही त्याच जोमाने राजकारणात काम करत आहेत. शरद पवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने आज…
अदानींविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा, मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन, पण चर्चा राष्ट्रवादीची कारण…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धारावी ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या दरम्यान काढलेल्या विराट मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.…
शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक, फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका
मुंबई: आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार…