बायको-मुलाला विजेचा झटका, धास्तावलेला बाप धावला, जीवलग वाचले पण कुटुंबाचा आधार हरपला
Solapur Farmer Electric Shock : विक्रम शिंदे पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी पत्नी आणि मुलाला बाजूलाही केले, मात्र त्यांना स्वतःला विजेचा जोरदार धक्का बसला विक्रम शिंदे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह, आता दोघांनीही एकत्र आयुष्य संपवलं, सोलापूर हादरलं
Newly Married Couple Ends Life: सोलापुरात एका नव दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत सध्या काहीही माहिती नाही. या घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात एकच…
पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं; सावत्र दिराने भावजयीला संपविलं, सोलापूर हादरलं
Solapur Woman Killed By Brother In Law: सोलापुरात एका महिलेची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. सावत्र दीर, सावत्र सासू आणि सासरा यांनी कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या करण्यात…
बाळासाहेब हृयात असते तर जय गुजरात म्हणणाऱ्याच्या कानशिलात लगावली असती
Solapur News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ सोबत ‘जय गुजरात’ म्हटल्याने वादाला तोंड फुटले आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सोलापुरात शिंदे यांच्या…
NTPC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं, नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह
एनटीपीसी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याने नोकरी न मिळाल्याने स्वत:ला संपवलं. मृत शेतकऱ्याची ५ एकर जमीन प्रकल्पात गेली होती आणि वाढीव पैशांसाठी ते प्रयत्नशील होते. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी एनटीपीसीच्या गेटसमोर…
सोलापुरात प्रसूती झालेल्या महिलेला केस पेपरसाठी ताटकळत ठेवलं? व्हिडीओ व्हायरल
Solapur News : सोलापूर शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूती झालेली महिला टाके काढण्यासाठी गेली असता केस पेपरसाठी ताटकळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेला वेदना होत असतानाही कर्मचाऱ्यांनी केस…
Solapur | प्रसूती झालेल्या महिलेला केस पेपरसाठी तात्काळत बसवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2025, 6:48 pm #soalpurcrime #solapurnews १० दिवसांच्या बाळांतीणीला तात्काळत ठेवलंसिझरचे टाके काढण्यासाठी महिलेकडे पैशांची मागणीसोलापूरच्या हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकारमहिला आणि बाल हॉस्पिटलच्या प्रमुखांनी आरोप फेटाळले
माजी आमदार पुत्राची दादागिरी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीमध्ये रणवीर राऊत यांनी विरोधकांना धमकी दिली.…
जीव वाचवण्यासाठी आईचं मिठीचं कडं, पण दीड वर्षांच्या युसुफची कुशीतच चिरनिद्रा, सोलापूर सुन्न
Solapur Akkalkot Factory Fire: सोलापूरच्या अक्कलकोट येथील टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता. जेव्हा बचाव पथक त्यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा…
दोन्ही पोरं मदरशात होती म्हणून वाचली, विधवा हिनाचा गुदमरून मृत्यू; सोलापूर आगीने आईला हिरावलं
Solapur Towel Factory Fire: सोलापुरातील एका टॉवेल कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत बागवान कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये आई-वडील आणि मुला-मुलीचा समावेश आहे. हे लोक इथेच राहून कारखान्यात…