• Sat. Aug 15th, 2026

Ambadas Danve : विधानपरिषदेच्या उपसभापतीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर, कुणाची वर्णी?

Ambadas Danve : विधानपरिषदेच्या उपसभापतीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर, कुणाची वर्णी?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक १ जुलै रोजी पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed