• Sun. Jun 28th, 2026

    मराठी ताज्या बातम्या

    • Home
    • छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, १७ वर्षीय तरुणाला अटक, भिवंडीतील प्रकार

    छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, १७ वर्षीय तरुणाला अटक, भिवंडीतील प्रकार

    भिवंडी: गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावर काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. छत्रपती…

    पत्नी घर सोडून गेली, नवऱ्याचं डोकं सटकले, पोटच्या दोन मुलांसोबत केलं अमानुष कृत्य, एकाचा मृत्यू

    Father Throws Two Children Into Well: जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलांसोबत अमानुष कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरः पित्याने दोन चिमुकल्याना विहिरीत ढकलून दिले. चिकलठाणा…

    झूम मिटिंग सुरू असताना अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाला, घाबरलेल्या टीम मेंबर्सने…

    गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडिओ लागण्याचे प्रकार वाढले आहेत. पटना रेल्वे स्थानकांवर काही दिवसांपूर्वी पॉर्न व्हिडिओ चालू झाला होता. त्यानंतर आता झूम मिटिंगमध्येही अचानक पॉर्न व्हिडिओ चालु झाल्याचा…

    सहकारी सैनिकाना वाचवताना वाशिमचा जवान शहीद, अमोल गोरेंना चिमुकल्याकडून मुखाग्नी

    वाशिम: अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे भारत-चीन सीमेवर देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचे कमांडो अमोल गोरे यांना १७ एप्रिल रोजी वीरमरण आले. वाशिमजवळील सोनखास येथील सुपुत्र…

    महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा

    सोलापूर: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित सोहळ्यात उष्माघातामुळे १३ श्री सदस्यांचे बळी गेले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता संजय पवार…

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, तरुणांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या, पोलिसांचा लाठीचार्ज

    पुणे :पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यातील विंझर गावात मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी…

    लेकीचं लग्न ठरवलं, बापाने कर्ज काढून तयारी केली, पण नवरदेव आलाच नाही, कारण ऐकून सगळेच हादरले

    सोनभद्रः नवरी नटुन थटून बसली, लग्नाचा मांडव सजला, वऱ्हाडीदेखील आले मात्र, नवरदेवाचा पत्ताच नाही. वधुपक्षाने संपूर्ण रात्र वरातीची वाट पाहिली पण शेवटपर्यंत वरात आलीच नाही. अखेर वाट पाहून वैतागलेल्या वधुपक्षाने…

    भरधाव स्विफ्टची क्रेटाला धडक, १० मिनिटं बेशुद्ध होतो, जखमीनं सांगितला अपघाताचा थरार

    सातारा: माण तालुक्यातील सातारा- पंढरपूर रोडवरील लोधावडेनजीक हुंडाई क्रेटा आणि स्विफ्टची समोरासमोर धडक झाली. या अपघातातून बचावलेल्या सुभाष नरळे यांनी अपघाताचा थरार सांगितला आहे. सुभाष नरळे हे शिक्षक म्हणून कार्यरत…

    संकटकाळी केलेल्या मदतीची जाण ठेवली, आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा

    Udayanraje Bhonsle : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचं आणि साताऱ्यातील मुस्लीम समुदायाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मुस्लीम समुदाय उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे.

    You missed